लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक, मराठी बातम्या

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 
Read More
दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच अधिकारी लागले कामाला, १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश! - Marathi News | waterlogging central schemes in focus depts to ready 100 day plan in delhi after election  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच अधिकारी लागले कामाला, १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश!

आरोग्य विभागाला आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ...

भाजप दिल्लीत दोन उपमुख्यमंत्री बनवू शकते, सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू  - Marathi News | delhi govt formation delhi to have two deputy cm's bjp after win delhi election 2025  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप दिल्लीत दोन उपमुख्यमंत्री बनवू शकते, सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू 

Delhi Govt Formation : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. ...

सौरभ भारद्वाज बनले आता 'बेरोजगार नेता', पराभवानंतर उघडले YouTube चॅनल - Marathi News | saurabh bharadwaj aap turns berozgar youtuber after loss delhi election 2025  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौरभ भारद्वाज बनले आता 'बेरोजगार नेता', पराभवानंतर उघडले YouTube चॅनल

Saurabh Bharadwaj : ग्रेटर कैलाश मतदारसंघातून पराभूत झालेल्या सौरभ भारद्वाज यांनी स्वतःचे युट्यूब चॅनेल उघडले आहे. ...

'चुका होतात, पण...', 'INDIA' आघाडीच्या भवितव्यावर फारुख अब्दुल्ला स्पष्ट बोलले - Marathi News | Farooq Abdullah on the future of 'INDIA' alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चुका होतात, पण...', 'INDIA' आघाडीच्या भवितव्यावर फारुख अब्दुल्ला स्पष्ट बोलले

'...तर कदाचित दिल्लीचा निकाल वेगळा लागला असता.' ...

ना पगार, ना सरकारी बंगला; पराभूत अरविंद केजरीवाल यांना किती पेन्शन अन् कोणत्या सुविधा मिळणार? - Marathi News | how much pension and what facilities will the defeated arvind kejriwal get after delhi assembly election 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना पगार, ना सरकारी बंगला; पराभूत अरविंद केजरीवाल यांना किती पेन्शन अन् कोणत्या सुविधा मिळणार?

Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्यामुळे आता सामान्य माजी आमदाराप्रमाणे सुविधा दिल्या जाऊ शकतात. ...

Fact Check: दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते नाचताना दिसले का? तो व्हिडीओ मतमोजणीपूर्वीचा... - Marathi News | Fact Check: Were Congress leaders seen dancing after the Delhi election results? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check: दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते नाचताना दिसले का? तो व्हिडीओ मतमोजणीपूर्वीचा...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही काँग्रेस नेते नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...

"तुम्हाला यमुनेने शाप दिला"; राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना नायब राज्यपालांनी सुनावलं - Marathi News | Delhi Election Results 2025 You lost because of Yamuna curse LG VK Saxena told Atishi Marlena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्हाला यमुनेने शाप दिला"; राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना नायब राज्यपालांनी सुनावलं

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना यमुनेच्या प्रदूषणावरुन नायब राज्यपालांनी चांगलेच सुनावले. ...

भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा - Marathi News | Will Bhagwant Mann removed from the Chief Minister post? Big claim on the meeting of Punjab AAP MLAs called by Arvind Kejriwal after Delhi Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा

Punjab Politics: आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे. ...