Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. Read More
Delhi Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इंडिया आघाडीमधील आप आणि काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्याने दिल्लीत यावेळी तिरंगी ...
Delhi Assembly Elections : काँग्रेसने 'आप' संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्लीतून ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. तर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांना बादलीमधून तिकीट देण्यात आले आहे. ...
राजधानी दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात दुपारी मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर एनएसजी कमांडोसह परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. ...
केजरीवालांच्या राजीनाम्यामुळे यावरून राजकारण तापू लागले आहे. भाजपाने याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. तर आपने आता हे सर्व भाजपवर अवलंबून असल्याचे म्हणत भाजपाच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे. ...