लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक, मराठी बातम्या

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 
Read More
'भाडेकरूंनाही वीज आणि पाणी मोफत देणार'; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा - Marathi News | 'Free electricity and water will be provided to tenants too'; Arvind Kejriwal's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाडेकरूंनाही वीज आणि पाणी मोफत देणार'; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंसाठी मोठी घोषणा केली.  ...

Delhi Election 2024: आपच्या 'अनब्रेकेबल' डॉक्युमेंटरीवर बंदी! दिल्ली पोलिसांनी सांगितले कारण - Marathi News | Delhi Election 2024: AAP's 'Unbreakable' documentary banned! Delhi Police says reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2024: आपच्या 'अनब्रेकेबल' डॉक्युमेंटरीवर बंदी! दिल्ली पोलिसांनी सांगितले कारण

AAP Unbreakable documentary: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नवा ट्विस्ट आला. आम आदमी पक्षाकडून अनब्रेकेबल अशी डॉक्युमेंटरी दिल्लीतील सर्व चित्रपटगृहांमध्ये दाखवली जाणार होती. ऐनवेळी पोलिसांनी प्रदर्शनावर बंदी घातली.  ...

दलबदलूंची परीक्षा... भाजपकडून ९, आपचे ७ आणि काँग्रेसचे ५ जण मैदानात - Marathi News | Delhi Elections 2025 : Test of defectors: 9 from BJP, 7 from AAP and 5 from Congress in the fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलबदलूंची परीक्षा... भाजपकडून ९, आपचे ७ आणि काँग्रेसचे ५ जण मैदानात

Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक आता महत्त्वाच्या वळणावर आली आहे. ...

Delhi Elections: अजित पवारांनी अरविंद केजरीवालांविरोधात उतरवला उमेदवार! 30 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा - Marathi News | Delhi Elections: Ajit Pawar fields candidate against Arvind Kejriwal! Names of 30 candidates announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections: अजित पवारांनी अरविंद केजरीवालांविरोधात उतरवला उमेदवार! 30 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

NCP Candidates list for Delhi Assembly Election 2025: एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत न जातात स्वबळाचा नारा दिला आहे.  ...

"मला स्पष्टीकरण द्यायचं नाही"; भाजप प्रवक्त्याने हात जोडून मागितली माफी, पक्षही नाराज - Marathi News | Delhi Assembly Election BJP spokesperson Shahzad Poonawala apologized for his statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला स्पष्टीकरण द्यायचं नाही"; भाजप प्रवक्त्याने हात जोडून मागितली माफी, पक्षही नाराज

BJP spokesperson Shehzad Poonawalla : आप नेत्याबद्दल भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केलेल्या त्यांच्या एका वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. ...

५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत - Marathi News | Congress promises in Delhi to provide gas for Rs 500; Electricity up to 300 units will also be provided free of cost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

Delhi Elections 2025: भाजपची चौथी यादी जाहीर, 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा - Marathi News | Delhi Elections 2025: BJP's fourth list released, names of 9 candidates announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections 2025: भाजपची चौथी यादी जाहीर, कोणत्या 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा?

BJP Candidate list Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.  ...

देवच माझ्या प्राणांचे रक्षण करेल : अरविंद केजरीवाल - Marathi News | God will save my life: Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवच माझ्या प्राणांचे रक्षण करेल : अरविंद केजरीवाल

मनी लाँडरिंग प्रकरणात केजरीवाल यांच्यावर खटला चालविण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने ईडीला दिली आहे ...