"तुझ्या गर्भातील बाळ माझे नाही, गर्भपात कर"; पती-पत्नीमध्ये असं काय घडलं? कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार 'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले उद्या भारतात लाँच होणार इलेक्ट्रीक सुपर कार; किंमत किती असेल? कोणती कंपनी आणतेय... ११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? नवी दिल्ली - मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच... भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले... ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली... विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
दिल्ली निवडणूक, मराठी बातम्या FOLLOW Delhi election, Latest Marathi News Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. Read More
यापूर्वी दिल्ली विधानसभेत मद्य धोरणाशी संबंधित CAG अहवाल सादर करण्यात आला आहे. ...
सभागृहात गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या 22 पैकी 21 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
24 फेब्रुवारीपासून दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. ...
Delhi CM Rekha Gupta Husband Net Worth: रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी देशभरातील एनडीएशासित राज्यांच्या नेत्यांनी हजेरी लावील. ...
Delhi CM Oath Ceremony : रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ...
रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाल्यानंतर, दिल्लीच्या मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. ...
Delhi CM Rekha Gupta: भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली . ...