दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
IND vs ENG : या सामन्यात भारताचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यापैकी एक खेळाडू आगामी आयपीएल ( IPL 2021) खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal challengers Bangalore) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. ...
IPL 2021: Mumbai Indians (MI) Full Schedule Indian Premier League च्या इतिहासात सलग तीनवेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. आतापर्यंत एकाही संघाला हा पराक्रम करता आलेला नाही. ...
ICC, IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) लिलावातील पहिल्या टप्प्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग ( Sam Billings) हा अनसोल्ड राहिला. ...
IPL Auction 2021, Sold player list, Unsold Player list: आयपीएलमधील आठ फ्रेंचाईजींना मिळून ६१ खेळाडूंची जागा भरायची आहे. या लिलावात एकूण २९२ क्रिकेटपटूंवर बोली लागत आहे. त्यात १६४ भारतीय, तर १२५ विदेशी खेळाडूंचा समावेश असून तीन असोसिएट खेळाडूंचाही याम ...
Ipl Auction 2021, Team List, Player List, Venue आता आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ( IPL Auction 2021) ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत ...