IPL Auction 2021 : क्रिस मॉरिसवर १६.२५ कोटींची उधळण; कोणावर पडला पैसांचा पाऊस...पाहा एका क्लिकवर

IPL Auction 2021, Sold player list, Unsold Player list: आयपीएलमधील आठ फ्रेंचाईजींना मिळून ६१ खेळाडूंची जागा भरायची आहे. या लिलावात एकूण २९२ क्रिकेटपटूंवर बोली लागत आहे. त्यात १६४ भारतीय, तर १२५ विदेशी खेळाडूंचा समावेश असून तीन असोसिएट खेळाडूंचाही यामध्ये समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 04:23 PM2021-02-18T16:23:16+5:302021-02-18T16:33:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2021: Big bids on Chris Morris, Glenn Maxwell; Sold player list, Unsold Player list | IPL Auction 2021 : क्रिस मॉरिसवर १६.२५ कोटींची उधळण; कोणावर पडला पैसांचा पाऊस...पाहा एका क्लिकवर

IPL Auction 2021 : क्रिस मॉरिसवर १६.२५ कोटींची उधळण; कोणावर पडला पैसांचा पाऊस...पाहा एका क्लिकवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलच्या १४व्या सत्रासाठी चेन्नईत आज लिलाव होतोय. या लिलावात एकूण २९२ क्रिकेटपटूंवर बोली लागत आहे. त्यात १६४ भारतीय, तर १२५ विदेशी खेळाडूंचा समावेश असून तीन असोसिएट खेळाडूंचाही यामध्ये समावेश आहे. आयपीएलमधील आठ फ्रेंचाईजींना मिळून ६१ खेळाडूंची जागा भरायची आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) सर्वाधिक ११ खेळाडू निवडायचे आहेत. यासाठी त्यांच्याकडे ३५.४ कोटी रुपये असून सनरायझर्स हैदराबादला १०.७५ कोटी रुपयांमध्ये केवळ तीन खेळाडू निवडायचे आहेत. या लिलावामध्ये सर्वाधिक रक्कम किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे आहे. यंदा 'पंजाब किंग्ज' या नव्या नावाने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या संघाकडे ५३.२० कोटी रुपये उपलब्ध असून त्यांना नऊ खेळाडू निवडायचे आहेत. (IPL Auction 2021, Sold player list, Unsold Player list)

काही झाले करोडपती, काहींची रिकामीच खाती!
खेळाडू देशबेस प्राईजबोली
करुण नायरभारत५० लाख

अनसोल्ड

एलेक्स हेल्सइंग्लंड१.५० कोटीअनसोल्ड
जेसन रॉयइंग्लंड२ कोटीअनसोल्ड
स्टीव्ह स्मिथऑस्ट्रेलिया२ कोटीदिल्ली कॅपिटल्स (२ कोटी २० लाख)
एविड लुईसवेस्ट इंडिज१ कोटीअनसोल्ड
अॅरॉन फिन्चऑस्ट्रेलिया१ कोटीअनसोल्ड
हनुमा विहारीभारत१ कोटीअनसोल्ड
ग्लेन मॅक्सवेलऑस्ट्रेलिया२ कोटीRCB (१४ कोटी २५ लाख)
केदार जाधवभारत२ कोटीअनसोल्ड
शाकिब अल हसनबांगलादेश२ कोटीKKR (३ कोटी २० लाख)
मोईन अलीइंग्लंड२ कोटीCSK (७ कोटी)
शिवम दुबेभारत५० लाखराजस्थान रॉयल्स (४ कोटी ४० लाख)
क्रिस मॉरिसदक्षिण आफ्रिका७५ लाखराजस्थान रॉयल्स (१६ कोटी २५ लाख)
डेविड मलानइंग्लंड१.५० कोटीपंजाब किंग्स (१ कोटी ५० लाख)
ग्लेन फिलिप्सन्यूझीलंड५० लाखअनसोल्ड
एलेक्स कॅरीइंग्लंड१.५० कोटीअनसोल्ड
सॅम बिलिंग्सइंग्लंड२ कोटीअनसोल्ड
कुशल परेराश्रीलंका५० लाखअनसोल्ड
एडम मिल्नन्यूझीलंड५० लाखमुंबई इंडियन्स (३ कोटी २० लाख)
मुस्तफिजुर रेहमान बांगलादेश१ कोटीराजस्थान रॉयल्स (१ कोटी)
जाय रिचर्डसनऑस्ट्रेलिया१.५० कोटीपंजाब किंग्स (१४ कोटी)
नॅथन कुल्टरनाईलऑस्ट्रेलिया१.५० कोटीमुंबई इंडियन्स (५ कोटी)
शेल्डन कॉट्रेलवेस्ट इंडिज१ कोटीअनसोल्ड
उमेश यादवभारत१ कोटीदिल्ली कॅपिटल्स (१ कोटी)
आदिल राशिदइंग्लंड१.५० कोटीअनसोल्ड
राहुल शर्माभारत५० लाखअनसोल्ड
मुजीब उर रहमानअफगाणिस्तान१.५० कोटीअनसोल्ड
हरभजनसिंगभारत२ कोटीअनसोल्ड
इश सोढीन्यूझीलंड५० लाखअनसोल्ड
पियूष चावलाभारत५० लाखमुंबई इंडियन्स (२ कोटी ४० लाख)
कैस अहमदअफगाणिस्तान५० लाखअनसोल्ड
सी. हरी निशांतभारत२० लाखअनसोल्ड
सचिन बेबीभारत२० लाखRCB (२० लाख)
राहुल गहलोतभारत२० लाखअनसोल्ड
रजत पाटीदारभारत२० लाखRCB (२० लाख)
हिम्मत सिंहभारत२० लाखअनसोल्ड
विष्णू सोलंकीभारत२० लाख अनसोल्ड
अतित शेठभारत२० लाखअनसोल्ड
रिपल पटेलभारत२० लाखदिल्ली कॅपिटल्स (२० लाख)
शाहरुख खानभारत२० लाखपंजाब किंग्स (५ कोटी २५ लाख)
आयुष बदोनीभारत२० लाखअनसोल्ड
व्यंकटेश अय्यरभारत२० लाख अनसोल्ड
के. गौतमभारत २० लाखचेन्नई सुपरकिंग्स (९ कोटी २५ लाख)
विवेक सिंहभारत२० लाखअनसोल्ड
विष्णू विनोदभारत२० लाखदिल्ली कॅपिटल्स  (२० लाख)
शेल्डन जॅक्सनभारत२० लाखKKR (२० लाख)
केदार देवधरभारत२० लाखअनसोल्ड
मोहम्मद अझहरुद्दीनभारत२० लाखRCB (२० लाख)
अवि बारोटभारत२० लाखअनसोल्ड
मुस्तफा युसूफभारत२० लाखअनसोल्ड
अंकित राजपूतभारत३० लाखअनसोल्ड
लुकमान हुसेन मेरीवालाभारत२० लाखदिल्ली कॅपिटल्स (२० लाख)
चेतन सकरियाभारत२० लाखराजस्थान रॉयल्स (१ कोटी २० लाख)
कुलदीप सेनभारत२० लाखअनसोल्ड
रायली मेरिडिथऑस्ट्रेलिया४० लाखपंजाब किंग्स (८ कोटी)
तुषार देशपांडेभारत२० लाख अनसोल्ड
एम सिद्धार्थभारत२० लाख दिल्ली कॅपिटल्स (२० लाख)
करणवीर सिंहभारत२० लाखअनसोल्ड
जगदीश सुचितभारत२० लाखSRH (३० लाख)
के सी करियप्पाभारत२० लाखराजस्थान रॉयल्स (२० लाख)
संदीप लामिछानेनेपाळ४० लाखअनसोल्ड
मिधुन सुधेशनभारत२० लाखअनसोल्ड
तेजस बरोकाभारत२० लाखअनसोल्ड
रोवमन पॉवेलवेस्ट इंडिज५० लाखअनसोल्ड
शॉन मार्शऑस्ट्रेलिया१.५० कोटीअनसोल्ड
कोरी अँडरसनन्यूझीलंड७५ लाखअनसोल्ड
डेवन कॉन्वे न्यूझीलंड५० लाखअनसोल्ड
डॅरेन ब्रावोवेस्ट इंडिज७५ लाखअनसोल्ड
रासी वान डर डुसेद. आफ्रिका५० लाखअनसोल्ड
चेतेश्वर पुजाराभारत५० लाखचेन्नई सुपरकिंग्स (५० लाख)
मार्टिन गप्टीलन्यूझीलंड५० लाखअनसोल्ड
पवन नेगीभारत५० लाखअनसोल्ड
काइले जेमिन्सनन्यूझीलंड७५ लाखRCB (१५ कोटी)
बेन कटिंगऑस्ट्रेलिया७५ लाखअनसोल्ड
टॉम करनइंग्लंड१.५० कोटीदिल्ली कॅपिटल्स (५ कोटी २५ लाख)
गुरकिरत सिंहभारत५० लाखअनसोल्ड
मार्नस लाबुशेनऑस्ट्रेलिया१ कोटीअनसोल्ड 
मोजेस हेन्रिकेज ऑस्ट्रेलिया१ कोटीपंजाब किंग्स (४ कोटी २० लाख)
वरुण अॅरॉनभारत५० लाख अनसोल्ड
मोहित शर्माभारत५० लाखअनसोल्ड
बिली स्टॅनलेक ऑस्ट्रेलिया१ कोटीअनसोल्ड
मिचेल मॅक्लेघनन्यूझीलंड५० लाख अनसोल्ड
जेसन बेहरनडॉर्फऑस्ट्रेलिया१ कोटीअनसोल्ड
नवीन उल हकअफगाणिस्तान५० लाखअनसोल्ड
जलज सक्सेनाभारत३० लाखपंजाब  किंग्स (३० लाख)
करण शर्माभारत२० लाखअनसोल्ड
उत्कर्ष सिंहभारत२० लाखपंजाब किंग्स (२० लाख)
के एल श्रीजितभारत२० लाखअनसोल्ड
वैभव अरोडाभारत२० लाखKKR (२० लाख)
बेन द्वारश्विसऑस्ट्रेलिया३० लाखअनसोल्ड
जी पेरियासामीभारत२० लाखअनसोल्ड
फॅबियन एलनवेस्ट इंडिज७५ लाखपंजाब किंग्स (७५ लाख)
डॅनियल क्रिस्टियनन्यूझीलंड७५ लाखRCB (४ कोटी ८० लाख)
लियम लिविंगस्टोनइंग्लंड७५ लाखराजस्थान रॉयल्स
शॉन अॅबटऑस्ट्रेलिया अनसोल्ड
सिद्धेश लाडभारत अनसोल्ड
मॅथ्यू वेडऑस्ट्रेलिया अनसोल्ड
कुलदीप यादवभारत२० लाखराजस्थान रॉयल्स
एम हरिशंकर रेड्डीभारत२० लाखचेन्नई सुपर किंग्स
जिमी निशॅम न्यूझीलंड५० लाखमुंबई इंडियन्स
इसुरू उडानाश्रीलंका अनसोल्ड
ख्रिस ग्रीनऑस्ट्रेलिया अनसोल्ड
अजय देव गौडभारत२० लाखअनसोल्ड
के भगत वर्माभारत२० लाखचेन्नई सुपर किंग्स
जॅक विल्डरमथऑस्ट्रेलिया५० लाखअनसोल्ड
हर्ष त्यागीभारत२० लाखअनसोल्ड
टीम डेवीडऑस्ट्रेलिया२० लाखअनसोल्ड
मार्को जेसनदक्षिण आफ्रिका२०लाखमुंबई इंडियन्स
प्रत्युष सिंगभारत२० लाखअनसोल्ड
सौरभ कुमारभारत२० लाखपंजाब किंग्स
करुण नायर ( दुसरी फेरी)भारत५० लाखकोलकाता नाईट रायडर्स
केदार जाधव ( दुसरी फेरी)भारत२ कोटीसनरायझर्स हैदराबाद
सॅम बिलींग ( दुसरी फेरी)ऑस्ट्रेलिया२ कोटीदिल्ली कॅपिटल्स
मुदीब उर रहमान  ( दुसरी फेरी)अफगाणिस्तान१.५ कोटीसनरायझर्स हैदराबाद
हरभजन सिंग ( दुसरी फेरी)भारत२ कोटीकोलकाता नाईट रायडर्स
कोरी अँडरसन ( दुसरी फेरी)न्यूझीलंड७५ लाखअनसोल्ड
रासी व्हॅन डेर ड्सूसेदक्षिण आफ्रिका५० लाखअनसोल्ड
बेन कटींगऑस्ट्रेलिया७५ लाखकोलकाता नाईट रायडर्स
हनुमा विहारीभारत५० लाखअनसोल्ड
वेंकटेश अय्यरभारत२० लाखकोलकाता नाईट रायडर्स
पवन नेगीभारत ५० लाख कोलकाता नाईट रायडर्स
आकाश सिंगभारत२० लाख रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू
अर्जुन तेंडुलकरभारत२० लाखमुंबई इंडियन्स

 

Web Title: IPL Auction 2021: Big bids on Chris Morris, Glenn Maxwell; Sold player list, Unsold Player list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.