सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
Delhi Capitals IPL 2021 Live Matches FOLLOW Delhi capitals, Latest Marathi News
IPL 2021, DC vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी १३४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी आज हैदराबादच्या फलंदाजांना चांगलीच वेसण घातल्याचं पाहायला मिळालं. ...
IPL 2021, Anrich Nortje: एन्रीच नॉर्खिया आणि कगिसो रबाडा यांच्या गोलंदाजीचा वेग पाहून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. ...
IPL 2021, DC vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज दुबईच्या स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना होत आहे. ...
IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यूएईमध्ये दाखल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यानं मोठं विधान केलं आहे. ...
शिखर धवन आणि पृथ्वी शॉ एकत्र आले की काही सांगायलाच नको. ही जोडी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दोघांच्या धमाल व्हिडिओंची जोरदार चर्चा होते. ...
आयपीएलचा दूसरा टप्पा सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने कोणता संघ बाजी मारणार यावर भाष्य केलं आहे. ...
Franchises name replacements for remainder of IPL 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अनेक फ्रँचायझींनी त्यांच्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. ...
Delhi Capitals चा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा पूर्णपणे फिट झाला असून आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार आहे. ...