Delhi Capitals IPL 2021 Live Matches FOLLOW Delhi capitals, Latest Marathi News
आयपीएल इतिहासात तीनवेळा २५० हून अधिक धावा करणारा हैदराबाद हा पहिलाच संघ ठरला. ...
ट्रॅव्हिस हेड ( Travis Head) व अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) यांच्या फटकेबाजीने अरुण जेटली मैदान दणाणून सोडले. ...
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी का घेतली, ही खंत रिषभ पंतला नक्की झाली असावी. ...
ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली. ...
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना रोखणं हे भल्याभल्यांना अवघड होऊन बसलं आहे. ...
इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मध्ये सर्वात निचांक धावसंख्येचा नकोसी विक्रम गुजरात टायटन्सच्या नावावर लिहिला गेला. ...
IPL 2024, GT VS DC: दिल्लीने गुजरातवर विजय मिळवल्यानंतर सामनावीराचा मान रिषभ पंत (Rishabh Pant ) याला देण्यात आला. पंतने सामन्यात अवघ्या १६ धावा काढल्या होत्या. तरीही त्याला सामनावीराचा बहुमान मिळाल्याने एकच चर्चा होत आहे. ...
Shubman Gill on Gujarat Titans Loss, IPL GT vs DC: गुजरातच्या संघाला अवघ्या ८९ धावांवर गुंडाळून दिल्ली कॅपिटल्सने ९ षटकांत विजय मिळवला. ...