लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2021: दिल्ली कॕपिटल्सच्या यशाला 'शॉर्ट रन'चा मोठा हातभार - Marathi News | IPL 2021 Short run contributes to Delhi Capitals success | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दिल्ली कॕपिटल्सच्या यशाला 'शॉर्ट रन'चा मोठा हातभार

दिल्ली कॕपिटल्सने (DC)  सलग तिसऱ्या आयपीएलच्या (IPL)  पहिल्या 'टाय'  (Tie) सामन्यात सुपर ओव्हरमध्ये (Super Over)  यश मिळवले. ...

IPL 2021: 'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात, आयपीएल सोडतोय', आर.अश्विनची स्पर्धेतून माघार - Marathi News | ipl 2021 delhi capitals bowler r ashwin takes break ipl 2021 due to covid 19 issue in family | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: 'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात, आयपीएल सोडतोय', आर.अश्विनची स्पर्धेतून माघार

IPL 2021, R.Ashwin: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) यानं स्पर्धेतून माघार घेतली आहे. ...

IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरची शॉर्ट धाव महागात पडली, दिल्ली कॅपिटल्सनं सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकली - Marathi News | IPL 2021: DC Vs SRH T20 Live: David Warner's short run costly, DelhiCapitals beat SRH in the Super over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरची शॉर्ट धाव महागात पडली, दिल्ली कॅपिटल्सनं सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकली

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाची गाडी रुळावर आली असे वाटत असताना दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) त्यांना धक्का दिला. ...

IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : केन विलियम्सची एकाकी झुंज; DS vs SRH सामन्यात रंगणार सुपर ओव्हरचा थरार - Marathi News | IPL 2021 : DC Vs SRH T20 Live Score: Great knock from Kane Williamson, FIRST SUPER OVER OF IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : केन विलियम्सची एकाकी झुंज; DS vs SRH सामन्यात रंगणार सुपर ओव्हरचा थरार

ipl 2021  t20 DC Vs SRH live match score updates Chennai : सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाची गाडी रुळावर आली असे वाटत असताना दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) त्यांना जवळपास धक्का दिला होता. पण.. ...

IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : पृथ्वी शॉची बॅट तळपली, पण रिषभ पंतच्या चुकीनं DCच्या धावांचा ओघ आटला - Marathi News | IPL 2021 : DC Vs SRH T20 Live Score: DC was 81 for no loss from 10.1 overs then the run-out of Shaw changed the game completely, 4/159 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : पृथ्वी शॉची बॅट तळपली, पण रिषभ पंतच्या चुकीनं DCच्या धावांचा ओघ आटला

ipl 2021  t20 DC Vs SRH live match score updates Chennai : पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी ज्या गतीनं दिल्ली कॅपिटल्सला सुरुवात करून दिली, तो वेग कायम राखण्यात अन्य फलंदाज अपयशी ठरले. ...

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला फक्त एका खेळाडूची वाटते भीती, प्रशिक्षकांनी सांगितला प्लान! - Marathi News | IPL 2021 mohammed kaif says how we play rashid khan will hold key delhi capitals sunrisers hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला फक्त एका खेळाडूची वाटते भीती, प्रशिक्षकांनी सांगितला प्लान!

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी त्यांचा संघ चेन्नईच्या धीम्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा कसा सामना करतो हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार असल्याचं सांगितलं आहे. ...

IPL 2021: अमित मिश्रा जेव्हा सेहवागला म्हणतो...वीरु भाई प्लीज आतातरी माझं मानधन वाढवा! - Marathi News | When Amit Mishra Asked Virender Sehwag To Increase His Salary After Hat Trick In Ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: अमित मिश्रा जेव्हा सेहवागला म्हणतो...वीरु भाई प्लीज आतातरी माझं मानधन वाढवा!

IPL 2021, Amit Mishra: २००८ मध्ये फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. ...

IPL 2021, MI vs DC : पराभव, दुखापत अन् एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार; रोहित शर्माच्या अडचणीत वाढ! - Marathi News | IPL 2021, MI vs DC : Rohit Sharma has been fined 12 lakh for maintaining slow over-rate against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC : पराभव, दुखापत अन् एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार; रोहित शर्माच्या अडचणीत वाढ!

IPL 2021, MI vs DC :  मुंबई इंडियन्सला फलंदाजांच्या अपयशामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमवावा लागला. ...