लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : अमित मिश्रानं मोठी चूक केली; नशीब अम्पायर्सनी फक्त ताकिद दिली, नाहीतर.. - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : Amit Mishra applies saliva on ball, umpire gives first warning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : अमित मिश्रानं मोठी चूक केली; नशीब अम्पायर्सनी फक्त ताकिद दिली, नाहीतर..

एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या. ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्सच्या आतषबाजीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आलं वादळ; थरकाप उडवणारा Video - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : sandstorm at the ground right now, We're likely to have a slight delay  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्सच्या आतषबाजीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आलं वादळ; थरकाप उडवणारा Video

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : आज पुन्हा एकदा RCBच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) धावून आला. ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्स एकटा भिडला, दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोठा पराक्रम केला! - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : AB Devilliers completed 5000 runs in IPL history, RCB finishes with in 171/5    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्स एकटा भिडला, दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोठा पराक्रम केला!

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : आज पुन्हा एकदा RCBच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) धावून आला ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकली, RCBनं मैदानावर उतरवला DCचा खेळाडू - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : Daniel Sams making debut for RCB, DC have won the toss, know Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकली, RCBनं मैदानावर उतरवला DCचा खेळाडू

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांचे संघ आज इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत. ...

IPL 2021 : कर्णधार रिषभ पंतवर भडकला पृथ्वी शॉ; धावबाद झाल्यानंतर फेकला हेल्मेट, पाहा Video - Marathi News | IPL 2021 : Prithvi shaw angry on rishabh pant after loses his wicket to a needless runout vs SRH, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : कर्णधार रिषभ पंतवर भडकला पृथ्वी शॉ; धावबाद झाल्यानंतर फेकला हेल्मेट, पाहा Video

दिल्ली कॅपिटल्सनं रविवारी सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. ...

मोठी बातमी! डेव्हिड वॉर्नर, स्मिथही IPL मधून माघार घेण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियामध्ये एन्ट्री बंद होण्याची भीती - Marathi News | steve smith and david warner could leave as australia mulls suspension of flights from india ipl 2021 coronavirus in india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! डेव्हिड वॉर्नर, स्मिथही IPL मधून माघार घेण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियामध्ये एन्ट्री बंद होण्याची भीती

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचं (IPL) यंदाचं १४ वं सीझन सुरू असून देशातील वाढत्या कोरोनाचं संकट आता स्पर्धेवरही येण्याची शक्यता आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीपासून ते आतापर्यंत चार परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ...

प्रीव्ह्यू: आजचा सामना- दिल्ली- बँगलोर संघ वर्चस्वासाठी प्रयत्नशील - Marathi News | Preview: Today's match Delhi-Bangalore team struggling for dominance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीव्ह्यू: आजचा सामना- दिल्ली- बँगलोर संघ वर्चस्वासाठी प्रयत्नशील

अहमदाबाद : गेल्या लढतीतील पराभव विसरून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ आयपीएलमध्ये बरोबरीच्या लढतीत मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ... ...

IPL 2021 : एकतर जॉनी बेअरस्टो टॉयलेटला गेला असावा, नाहीतर...!; SRHच्या निर्णयावर वीरेंद्र सेहवाग संतापला - Marathi News | IPL 2021 : Virender Sehwag baffled by SRH not sending Jonny Bairstow out for the 'Super Over' against DC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : एकतर जॉनी बेअरस्टो टॉयलेटला गेला असावा, नाहीतर...!; SRHच्या निर्णयावर वीरेंद्र सेहवाग संतापला

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील पहिला सुपर ओव्हर सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. ...