लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2023: जयस्वाल, बलटर, हेटमायरची फायर, राजस्थानने उभारला धावांचा डोंगर, दिल्लीसमोर मोठं आव्हान  - Marathi News | IPL 2023: Jaiswal, Baltar, Hetmyer's fire, Rajasthan build mountain of runs, big challenge for Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जयस्वाल, बलटर, हेटमायरची फायर, राजस्थानने उभारला धावांचा डोंगर, दिल्लीसमोर मोठं आव्हान 

IPL 2023, RR Vs DC: यशस्वी जयस्वालने केलेली तुफानी अर्धशतकी खेळी, जोस बटलरच्या ७९ धावा आणि अखेरच्या षटकांमध्ये शिमरॉन हेटमायरने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर दिल्लीविरुद्धच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने धावांचा डोंगर उभारला आहे. ...

IPL 2023, RR Vs DC: यशस्वी भव! जयस्वालकडून दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई, ठोकलं वादळी अर्धशतक  - Marathi News | IPL 2023, RR Vs DC: Success Bhava! Jaiswal beat the Delhi bowlers, hit a stormy half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी भव! जयस्वालकडून गोलंदाजांची पिटाई,ठोकलं वादळी अर्धशतक, ११ चेंडूत काढल्या ४४ धावा 

IPL 2023, RR Vs DC: पहिल्या चेंडूपासून दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडलेल्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. केवळ २५ चेंडूंमध्ये जयस्वालने पन्नाशीपार मजल मारली आहे. ...

IPL 2023: यशस्वी जयस्वालची तुफानी सुरुवात, पहिल्याच षटकात केला मोठा विक्रम, कुटल्या एवढ्या धावा  - Marathi News | IPL 2023: Yashasvi Jaiswal's stormy start, makes a big record in the first over, scores 20 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जयस्वालची तुफानी सुरुवात, पहिल्याच षटकात केला मोठा विक्रम, कुटल्या एवढ्या धावा 

IPL 2023, RR Vs DC Live Updates: दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर यशस्वी जयसवालने राजस्थानला तुफानी सुरुवात करून दिली आहे. खलील अहमदने टाकलेल्या पहिल्याच षटकात यशस्वीने विक्रमी २० धावा कुटून काढल्या. ...

IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय़, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११ - Marathi News | IPL 2023: Delhi Capitals win the toss, decide to field first, this is the playing XI for both teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय़, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११

IPL 2023, RR Vs DC: आयपीएलमध्ये आज होत असलेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमने सामने येणार आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दिल्लीला मोठा झटका! स्टार विदेशी खेळाडू चढणार बोहल्यावर; लग्नामुळे IPLला मुकणार  - Marathi News | ipl 2023 Delhi Capital's Mitchell Marsh will be unavailable for a week as he is flying home for his wedding  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीला मोठा झटका! स्टार विदेशी खेळाडू चढणार बोहल्यावर; लग्नामुळे IPLला मुकणार 

delhi capital ipl team 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली. ...

"बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली...", रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली - Marathi News | Bollywood actress Urvashi Raute is furious over the poster of Rishabh Pant's lady fan during the IPL 2023 match between Delhi Capitals and Gujarat Titans   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली...", रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली

rishabh pant and urvashi rautela controversy : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते. ...

"काय होतंय त्याची पर्वा करू नका...", दुसऱ्या सामन्यातही फ्लॉप ठरल्यानंतर पृथ्वी शॉची पोस्ट चर्चेत - Marathi News | Delhi Capitals player Prithvi Shaw posted a post on social media after flopping in the second match in a row in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काय होतंय त्याची पर्वा करू नका...", गुजरातविरूद्ध फ्लॉप ठरल्यानंतर शॉची पोस्ट चर्चेत

prithvi shaw ipl : सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

IPL 2023, DC vs GT Live : 'साई'कृपा! गुजरात टायटन्स सुसाट, २१ वर्षीय फलंदाज पडला भारी; दिल्लीचा दुसरा पराभव - Marathi News | IPL 2023, DC vs GT Live : 21-year-old Sai Sudharsan scored a brilliant fifty; Two to win for Gujarat Titans, They have 12 balls to get there and six wickets in hand! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'साई'कृपा! गुजरात टायटन्स सुसाट, २१ वर्षीय फलंदाज पडला भारी; दिल्लीचा दुसरा पराभव

IPL 2023, Delhi Capitals vs Gujarat Titans Live :  दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये घरच्या मैदानावरही अपयश आले आणि सलग दुसऱ्या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला. ...