लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2023, RCB vs DC Live : तू गप्प बस, तू नको सांगू! मोहम्मद सिराज DCच्या फिल सॉल्टवर भडकला, वॉर्नर मध्ये पडला - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live Marathi : Heated conversation between Mohammad Siraj and Delhi Capitals openers, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू गप्प बस, तू नको सांगू! मोहम्मद सिराज DCच्या फिल सॉल्टवर भडकला, वॉर्नर मध्ये पडला

फिल सॉल्ट व डेव्हिड वॉर्नर यांनी अवघ्या ४.१ षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. पण, यांची भागीदारी RCBचा गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या डोक्यात गेलेली पाहायला मिळाली. ...

IPL 2023, RCB vs DC Live : डेव्हिड वॉर्नर - दिनेश कार्तिक भिडले; अम्पायरकडे झाली तक्रार, समजून घ्या नेमका प्रकार - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live Marathi : Dinesh Karthik for running in a straight line on the wicket & blocks the view of the stumps, DC Skipper Warner is not happy    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर - दिनेश कार्तिक भिडले; अम्पायरकडे झाली तक्रार, समजून घ्या नेमका प्रकार

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने उभ्या केलेल्या १८२ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याच पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून आक्रमक सुरुवात झाली. ...

विराट कोहलीचा 'रेकॉर्ड'तोड खेळ, महिपाल लोम्रोरची वादळ; दिल्लीत RCBची हवा - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live Marathi : Virat Kohli record breaking innings, Mahipal Lomror 54*(29), Royal Challengers Bangalore scored 181 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा 'रेकॉर्ड'तोड खेळ, महिपाल लोम्रोरची वादळ; दिल्लीत RCBची हवा

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : विराट कोहलीने ( Virat Kohli) ज्या मैदानावर क्रिकेट कोळून प्यायला.. ...

IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास घडविला; १२वी धाव करताच नंबर १ ठरला! - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live Marathi : HISTORY - VIRAT KOHLI BECOMES THE FIRST PLAYER TO COMPLETE 7000 RUNS IN IPL.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास घडविला; १२वी धाव करताच नंबर १ ठरला!

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर विराट कोहली याने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ...

IPL 2023: 'दिल्ली कॅपिटल्स'ला मोठा धक्का! एनरिक नॉर्खिया अचानक मायदेशी परतला, संघाचं टेन्शन वाढलं... - Marathi News | ipl 2023 big blow to delhi capitals as anrich nortje leaves for south africa unavailable-against rcb match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: 'दिल्ली'ला मोठा धक्का! नॉर्खिया अचानक मायदेशी परतला, संघाचं टेन्शन वाढलं...

Anrich Nortje, IPL 2023: कौटुंबिक अडचणीमुळे त्याला मायदेशी परतावे लागल्याचे दिल्लीकडून सांगण्यात आले. ...

IPL 2023: दिल्लीने मुंबई अन् आरसीबीचं बिघडवलं गणित; १ पराभव अन् खेळ खल्लास, पाहा Points Table - Marathi News | IPL 2023: Updated IPL 2023 Points Table, Orange Cap, Purple Cap List After RCB Beat LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीने मुंबई अन् आरसीबीचं बिघडवलं गणित; १ पराभव अन् खेळ खल्लास, पाहा Points Table

IPL 2023: दिल्लीच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई, पंजाब आणि आरसीबीचं समीकरण बिघडवलं आहे. ...

Ishant Sharma IPL 2023: याला म्हणतात अनुभव! पाच मॅच संघाबाहेर बसवलं, त्याच इशांत शर्माने दिल्लीला जिंकवलं... - Marathi News | IPL 2023 Ishant Sharma match Winning performance success story This is called experience as he was Out of the squad for five matches but still won it for Delhi Capitals against Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :याला म्हणतात अनुभव! पाच मॅच संघाबाहेर बसवलं, त्याच इशांत शर्माने दिल्लीला जिंकवलं...

Ishant Sharma, IPL 2023 GT vs DC : इशांतने शेवटच्या षटकात गुजरातच्या फलंदाजांना १२ धावाही करून दिल्या नाहीत ...

IPL 2023, GT vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय, गुजरात टायटन्सला १३० धावा करण्यापासून रोखले - Marathi News | IPL 2023, GT vs DC Live Marathi : Thrilling win for Delhi Capitals, beat Gujarat Titans by 5 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय, गुजरात टायटन्सला १३० धावा करण्यापासून इशांत शर्माने रोखले

IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आणखी एक सामना चुरशीचा झाला.. ...