लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

18 Six, 22 Fours! नरीन, रघुवंशी, रसेल, रिंकूची फटकेबाजी; IPL इतिहासातील दुसरी सर्वोच्च खेळी - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : KKR have surpassed ( 272 runs) RCB to hold now the record of 2nd highest IPL score, Angkrish Raghuvanshi ( 54), Sunil Narine ( 85), Rinku Singh ( 26) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :18 Six, 22 Fours! नरीन, रघुवंशी, रसेल, रिंकूची फटकेबाजी; IPL इतिहासातील दुसरी सर्वोच्च खेळी

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्या आज उभ्या केल्या. ...

Who is Angkrish Raghuvanshi? मुंबईच्या स्टार खेळाडूने धरला हात, अंगकृष रघुवंशीचा बनला गुरू; KKRच्या खेळाडूने गाजवले मैदान - Marathi News | Who is Angkrish Raghuvanshi?  A Abhishek Nayar real hero behind KKR 18year old batter, his 25-ball fifty is the fastest ever half century by an uncapped cricketer for Kolkata Knight Riders. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या स्टार खेळाडूने धरला हात, अंगकृष रघुवंशीचा बनला गुरू; KKRच्या खेळाडूने गाजवले मैदान

कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीराला अंगकृष रघुवंशीने ( Angkrish Raghuvanshi) DC च्या गोलंदाजांची झोप उडवली. ...

१४ चेंडूंत ७० धावा चोपल्या, सुनील नरीनच्या झंझावातासमोर दिल्लीचा पालापाचोळा, Video  - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : SUNIL NARINE - YOU'RE A CHAMPION, smashed 85 (39) with 7 fours and 7 sixes, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ चेंडूंत ७० धावा चोपल्या, सुनील नरीनच्या झंझावातासमोर दिल्लीचा पालापाचोळा, Video 

कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीराने इशांत शर्माच्या एका षटकात २६ धावा कुटल्या. त्याची फटकेबाजी पाहून दिल्लीचे गोलंदाज रडकुंडीला आले. ...

१० चेंडूंत कुटल्या ४८ धावा! Sunil Narine चे वेगवान अर्धशतक, इशांतच्या ६ चेंडूंत २६ धावा, Video  - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : FIFTY FOR SUNIL NARINE from just 21 balls, 6 6 4 0 6 4 (26 Runs) to Ishant Sharma, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० चेंडूंत कुटल्या ४८ धावा! Sunil Narine चे वेगवान अर्धशतक, इशांतच्या ६ चेंडूंत २६ धावा, Video 

मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टमण येथे कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहे. ...

IPL 2024: कोलकाताच्या आव्हानास दिल्ली सज्ज - Marathi News | IPL 2024, DC Vs KKR: Delhi ready for Kolkata's challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: कोलकाताच्या आव्हानास दिल्ली सज्ज

IPL 2024, DC Vs KKR: चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय केवळ अपघाताने मिळाला नव्हता, हे दाखवून देण्यासाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ आयपीएल २०२४ मध्ये गुरुवारी कोलकाता संघाविरुद्ध दोन हात करण्यास सज्ज असेल. ...

IPL 2024 च्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या तुमचा आवडता संघ आता केव्हा खेळणार - Marathi News | IPL 2024 : KKR Vs RR and GT Vs DC have been rescheduled,KKR Vs RR (originally on 17th) will now be played on 16th April & GT Vs DC (originally on 16th) will now be played on 17th April. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 च्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या तुमचा आवडता संघ आता केव्हा खेळणार

IPL 2024 Schedule :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)  इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चे दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ...

MS Dhoni: चाहत्यांसाठी भेटवस्तू...! धोनीनं जिंकली मनं; CSK ने शेअर केला भावनिक Video - Marathi News | IPL 2024 CSK vs DC Chennai Super Kings Franchise Shares MS Dhoni's Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांसाठी भेटवस्तू...! धोनीनं जिंकली मनं; CSK ने शेअर केला भावनिक Video

MS Dhoni: चेन्नईच्या फ्रँचायझीने धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

CSK vs DC: ...अन् मॅच हरल्यासारखं वाटलंही नाही; सामना गमावताच साक्षी धोनीची प्रतिक्रिया - Marathi News | ipl 2024 dc vs csk MS Dhoni's wife Sakshi Dhoni reacts after Chennai Super Kings lost their match against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् मॅच हरल्यासारखं वाटलंही नाही; सामना गमावताच साक्षी धोनीची प्रतिक्रिया

Sakshi Dhoni Post: चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतर साक्षी धोनीची प्रतिक्रिया चर्चेत आहे. ...