लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देहू

देहू

Dehu, Latest Marathi News

“अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान PM मोदींना हवे होते” - Marathi News | ncp amol mitkari criticised pm modi and devendra fadnavis for not allowing deputy cm ajit pawar to speak in dehu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान PM मोदींना हवे होते”

तुकोबारायांचा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये, याची काळजी भाजपने घ्यावी, असा इशारा अमोल मिटकरींनी दिला. ...

Narendra Modi: "भारत ही संतांची भूमी, अभंगवाणी आपणास प्रेरणा देते" - Marathi News | Narendra Modi: "India is the land of saints, Abhangvani inspires you" | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :''भारत ही संतांची भूमी, अभंगवाणी आपणास प्रेरणा देते''

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. ...

"मोदींनी जगाला लसींचा पुरवठा केला, भागवत धर्माचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला" - Marathi News | Modi supplied vaccines to the world, spread the idea of Bhagwat Dharma to the massage, Says Devendra Fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मोदींनी जगाला लसींचा पुरवठा केला, भागवत धर्माचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला"

आपल्या संतांनी दिलेली शिकवणच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आचरणात दिसून येते, असे म्हणत फडणवीसांनी मोदींनीही सेवाधर्म जपल्याचे सांगितले. ...

स्वातंत्र्यवीर सावरकरही शिक्षेदरम्यान तुरूंगात तुकारामांचे अभंग गात असत: पंतप्रधान - Marathi News | Swatantryaveer Savarkar also used to sing Tukaram maharaj Abhang in jail during freedom fight his sentence Prime Minister narendra modi dehu pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकरही शिक्षेदरम्यान तुरूंगात तुकारामांचे अभंग गात असत: पंतप्रधान

PM Narendra Modi Visit Pune : मंगळवारी देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.  ...

'देशातील गोरगरिबांसाठी काम करणारे पंतप्रधान मोदी हे खरे वारकरी', देवेंद्र फडणवीस - Marathi News | prime inister narendra modi is a true warkari who works for the poor of the country said devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'देशातील गोरगरिबांसाठी काम करणारे पंतप्रधान मोदी हे खरे वारकरी', देवेंद्र फडणवीस

श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे ...

Narendra Modi: जो भंग होत नाही तो 'अभंग', देहूतून PM मोदींनी सांगितली संतांची शिकवण - Marathi News | Narendra Modi: What is not violated is 'Abhang', Modi taught the teachings of saints from Dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जो भंग होत नाही तो 'अभंग', देहूतून PM मोदींनी सांगितली संतांची शिकवण

जे कधीच भंग होत नाही, काळानुसार ते चालतच राहतात, आपले विचार देत राहतात. ...

शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची भूमिका महत्त्वाची- PM नरेंद्र मोदी - Marathi News | tukaram Maharaj's important role in the life of Shivaji maharaj said PM Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची भूमिका महत्त्वाची- PM नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहूमध्ये शिळा लोकार्पण सोहळा ...

PM Narendra Modi in Dehu | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा - Marathi News | PM Narendra Modi in Dehu Prime Minister Modi arrives in Dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा

देहूत मोदींचे जंगी स्वागत.... ...