जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (दि.१०) आज प्रस्थान ठेवत आहे, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि.११) प्रस्थान ठेवेल... ...
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा निमित्त शनिवारी दुपारी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. (सर्व फ ...