पदपथावरील आणि रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढून घ्यावीत. यात्रेतील गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमणे हटविल्यास यात्रेत घडणाऱ्या दुर्घटना दूर राहून भाविक सुरक्षित राहू शकतात. ...
देहूगाव येथील गाथामंदिराच्या मागे गणपती विसर्जन करताना एका तरुणाचा बुडालेला मुलगा सापडला असून त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देत त्याच्यावर उपचार सुरु आहे. ...