लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देहू

देहू

Dehu, Latest Marathi News

देहू नगरपंचायतीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा व आरक्षणाची सोडत जाहीर - Marathi News | ward draft plan and reservation for dehu nagar panchayat announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू नगरपंचायतीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा व आरक्षणाची सोडत जाहीर

प्रभागाचा प्रारुप आराखडा जाहिर झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले असून बहूतांश इच्छुकांची अनपेक्षित प्रभाग रचनेमुळे धावपळ होणार आहे ...

पालखी मार्गाच्या कामात वनराई होतेय जमीनदोस्त - Marathi News | development tree cutting work of palkhi marga indapur baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गाच्या कामात वनराई होतेय जमीनदोस्त

इंदापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात लासुर्णे, अंथुर्णे परिसरातील कामास वेग आला आहे. या परिसरातील महाकाय वटवृक्ष सध्या जमीनदोस्त होत आहेत ...

देहूतील इंद्रायणी नदीला महापूर; मावळ परिसरात जोरदार पावसाची हजेरी - Marathi News | Flooding of Indrayani river in Dehu; Presence of heavy rains in Maval area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूतील इंद्रायणी नदीला महापूर; मावळ परिसरात जोरदार पावसाची हजेरी

आज सकाळपासून शेलारवाडी, किन्हई परिसरातील ओढे व नाले प्रथमच तुडुंब भरून वाहताना दिसत होते. ...

देहूतील काही भागात वीज पुरवठा खंडीत; २४ तासाहून अधिक काळ बत्ती गुल - Marathi News | Power outages in some parts of Dehu; The lights go out for more than 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहूतील काही भागात वीज पुरवठा खंडीत; २४ तासाहून अधिक काळ बत्ती गुल

परिसरातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत असून त्यांनी महावितरणचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ...

हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान - Marathi News | sant tukaram maharaj palkhi go to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या जयजयकारात दुमदुमली देहूनगरी ...

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची..! संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील तिसरा रिंगण सोहळा देहूत साजरा - Marathi News | Third symbolic round ceremony of Sant Tukaram Maharaj Palkhi in the dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची..! संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील तिसरा रिंगण सोहळा देहूत साजरा

परंपरेनुसार सराटी येथील मुक्कामावरून संत तुकाराम महाराजांचा पायीवारी सोहळ्यातील तिसरे रिंगण अकलुजजवळ झाले असते. ...

देहूगावातील घटना! बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | Incidents in Dehugaon! A 17-year-old boy dead while swimming in a dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहूगावातील घटना! बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला बोलावण्यात आले आहे ...

देहूत मंदिराच्या आवारात ज्ञानोबा - तुकारामांच्या गजरात रंगला पहिला गोल रिंगण सोहळा - Marathi News | The first round arena ceremony was held in the premises of Dehut temple at the behest of Znanoba-Tukaram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहूत मंदिराच्या आवारात ज्ञानोबा - तुकारामांच्या गजरात रंगला पहिला गोल रिंगण सोहळा

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हे प्रतिकात्मक रिंगण ...