Successful test of Agni-5: संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचं सांगत मिशन दिव्यास्त्र यशस्वी झाल्याची घोषणा करून DRDO च्या शास्त्रज्ञांचं ट्विटच्या माध्यमातून कौतुक केलं ...
भारतीय लष्कराने अग्निवीर आणि नियमित सैन्यभरतीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली असून, यासाठी महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांसह दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ...
शस्त्रे, लष्करी उपकरणांची स्वदेशात अधिकाधिक निर्मिती झाली तरच आपण सामरिक क्षमता नीट टिकवून ठेवू शकतो. त्या दिशेने आम्ही प्रयत्न केले व त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. ...
अलिकडच्या काळात चीनचे वाढते प्रभूतत्व पाहता दक्षिण पूर्व आशियाई देशांची चिंता वाढली आहे. यामुळेच हे देश भारतासोबत संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे करार करत आहेत. ...