देशातील छावणी परिषदांच्या विविध विकास योजनांवर केंद्र शासन गांभीर्याने विचार करीत असून, लवकरच त्या योजना राबविण्याचे निर्देश दिले जातील, अशी आशा विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. ...
केंद्र सरकारच्या संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी टाटा समूहाने महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक लष्करी वाहनांच्या निर्मितीसाठी टाटा मोटर्समधून संरक्षण सामग्री विभाग वेगळा करण्यात आला आहे. ...
संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सरकारतर्फे आज जी काही पावले उचलली जात आहेत, त्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असेल. लोहगाव विमानतळाचे सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच दृष्टीने नव्याने होत असलेल्या पुरंदर विमानतळाकडे पाहणे गरजेचे आ ...
११० लढाऊ विमाने खरेदी करण्यासंदर्भातील प्रक्रिया भारताने शुक्रवारी सुरू केली. गेल्या काही वर्षांतल्या सर्वात मोठ्या संरक्षण व्यवहारांपैैकी हा व्यवहार असणार आहे. ...
केंद्र सरकारच्या संरक्षण, गृह आणि कायदा मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर या वेबसाइट्स हॅक झाल्या नाहीत, अशी माहिती नॅशनल सायबर सुरक्षा विभागाचे समन्वयक गुलशन राय यांनी दिली आहे. ...