कुरूलकर गजाआड गेले तरी, जी गोपनीय माहिती बाहेर गेली, ती परत येणार नाही. त्यासाठी व्यूहरचनाच बदलाव्या लागणार आहेत. पहारेकरीच दरोडा घालत असतील, तर अशा संस्थांच्या कार्यपद्धतीचाही फेरआढावा घ्यावा लागणार आहे. ...
ते सोमवारी पुण्यात डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेच्या १२ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विविध देशांमध्ये सातत्याने बदलत राहणाऱ्या राजकीय आणि आर्थिक समीकरणांची राजनाथ सिंह यांनी यावेळी माहिती दिल ...