लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, व्हिडिओ

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
बॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध ? Ground Zero EP 42 | Atul Kulkarni - Marathi News | Bollywood's Drugs Connection with Sushant Singh Rajput? Ground Zero EP 42 | Atul Kulkarni | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध ? Ground Zero EP 42 | Atul Kulkarni

...

दीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन? - Marathi News | Deepak's 'super drugs' connection? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन?

...

दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy - Marathi News | Deepika's drug connection? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy

...

मी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण - Marathi News | Dream Girl Deepika Padukone will land on the stage of superstar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :मी होणार सुपरस्टारच्या मंचावर अवतरली ड्रीम गर्ल दिपीका पदुकोण

...

दिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी - Marathi News | Deepika took the role and so should others | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :दिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी

...

दीपिकाचा 'सुखी संसार', स्टाईल अन् सक्सेस स्टोरी - Marathi News | Deepika padukon's happy marriage life, style and success story | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा 'सुखी संसार', स्टाईल अन् सक्सेस स्टोरी

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात दीपिका पदुकोणने आपला संसार सुखी चालल्याचं सांगितलं. लोकमत समुहाचे जॉईंट एमडी आणि एडिटोरियल डायरेक्टर  ऋषी ... ...

छपाक या चित्रपटाचा ट्रेलर पाहून दीपिका पदुकोण यांना आपले अश्रु अनावर - Marathi News | Deepika Padukone Crying After Watching Chhapaak Movie Trailer | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :छपाक या चित्रपटाचा ट्रेलर पाहून दीपिका पदुकोण यांना आपले अश्रु अनावर

...

रणवीर आणि दीपिका पोहोचले गोल्डन टेम्पल ला - Marathi News | Ranbir and Deepika reach Golden Temple | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रणवीर आणि दीपिका पोहोचले गोल्डन टेम्पल ला

...