बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या बेशरम रंग या प्रसिद्ध गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, शाहरुख खाननेही या गाण्याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. ...
Sharvari Wagh : सध्या अभिनेत्रींच्या कपड्यांवरून वाद सुरू आहेत. अशात ‘बंटी और बबली 2’ फेम शर्वरी वाघ अचानक चर्चेत आली आहे. होय, कारण काय तर तिचा बोल्ड लुक.,. ...
Deepika Padukone and Ranveer Singh : . दीपिका आणि रणवीरचे लग्न 14 नोव्हेंबर 2018 रोजी अत्यंत शाही पद्धतीने झाले. दोघांच्या लग्नात खूप खर्च झाला होता. ...
Deepika Padukone Birthday: दीपिकाचं नाव अनेकांशी जुळलं. यात विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्या याचंही नाव होतं. एकेकाळी दीपिका व सिद्धार्थच्या अफेअरची चर्चा जोरात होती.... ...
'ऑंखो मे तेरी अजब सी अजब सी अदाए है' या गाण्यावर एंट्री घेणाऱ्या दीपिकाने लोकांना अक्षरश: घायाळ केले. ओम शांती ओम मधून शाहरुख खानसोबत बॉलिवुडमध्ये पदार्पण करणारी दीपिका पदुकोण आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनय आणि सौदर्याची खाण जणू तिच्याकडे आहे. ...