शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाची बिकिनी डिझाईन करणारी डिझायनरही कमी बोल्ड नाही! पाहा फोटो

आंतरराष्ट्रीय : Deepika Padukone : फुटबॉलशी संबंध नसताना थेट ट्रॉफीचे अनावरण; दीपिकालाच का मिळाला हा मान ?

फुटबॉल : Fifa World Cup Final: दीपिकाच्या हाती 'वर्ल्ड' कप! आतापर्यंत जे कुणालाच नाही जमलं ते बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं

फिल्मी : दीपिकाच नाही तर आलिया-अनुष्कासह या अभिनेत्रींनी घातली होती भगवी बिकिनी, तेव्हाही वाद झाला होता? पाहा फोटो

फिल्मी : Controversial Movie: दीपिका पादुकोण अन् वाद एकाच नाण्याच्या दोन बाजू! यापूर्वीही तिचे चित्रपट अडकले वादात

सखी : बेशरम रंग' गाण्यावरून ट्रोल झाली दीपिका, पाहा तिचे आजवरचे हॉट, बोल्ड लूक

फुटबॉल : FIFA World Cup 2022: १६५ कोटी किंमतीची वर्ल्ड कप ट्रॉफी; विजेत्या संघाला नाही दिली जात खरी ट्रॉफी, कारण...

फिल्मी : आलिया भटने बाथरूममधून शेअर तिचा सेल्फी, दीपिका पादुकोणने केली कमेंट; म्हणाली...

फिल्मी : स्क्रिप्ट वाचून बॉलिवूड कलाकार भारावले; 'कुणी ११ तर काहींनी १ रुपयांत' काम केले

फिल्मी : DEEPVEER : रब ने बना दी जोडी! एका KISSने सुरू झाली होती रणवीर-दीपिकाची लव्हस्टोरी...!!