शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Deepika Padukone : फुटबॉलशी संबंध नसताना थेट ट्रॉफीचे अनावरण; दीपिकालाच का मिळाला हा मान ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:43 AM

1 / 9
फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.
2 / 9
दीपिकासोबत माजी स्पॅनिश फुटबॉलपटू इकर कॅसिलास देखील सामील झाले होते.
3 / 9
ट्रॉफीचे अनावरण करतानाचे दीपिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4 / 9
हा खरं तर बॉलिवुडसाठी समस्त भारतीयांसाठीच अभिमानाचा क्षण होता असे म्हणावे लागेल.
5 / 9
दीपिका ही अशी बॉलिवुड अभिनेत्री आहे जी अनेक ग्लोबल ब्रॅंड्सची अँबेसिडर आहे.
6 / 9
फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची केस ग्लोबल ब्रॅंड लुई व्हिटॉनने डिझाईन केली आहे. दीपिका या ब्रॅंडची अॅंबेसिडर आहे. म्हणून दीपिकाला हा मान मिळाला.
7 / 9
दीपिका आणि इकर कॅसिलास यांनी ट्रॉफीवरचे कव्हर बाजुला केले आणि संपू्र्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
8 / 9
यावेळी दीपिकाने गोल्डन जॅकेट आणि काळ्या रंगाचा स्कर्ट घातला होता.
9 / 9
एकीकडे पठाण मधील गाण्यात भगवी बिकीनी घातली म्हणून दीपिकावर टीका होत असतानाच तिने फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करत भारताचे नाव उंचावले.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Deepika Padukoneदीपिका पादुकोणbollywoodबॉलिवूडArgentinaअर्जेंटिनाFranceफ्रान्स