लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
स्टाईल आणि स्माईन क्वीन दीपिकाचे हे आऊटफिट्स दुसऱ्या कुणाचे नक्कल केलेले - Marathi News | Style and Smile Queen Deepika duplicate these outfits | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :स्टाईल आणि स्माईन क्वीन दीपिकाचे हे आऊटफिट्स दुसऱ्या कुणाचे नक्कल केलेले

त्यांच्यासोबत नावं जोडली गेल्यानंतर आता दीपिका करेल 'या' अभिनेत्याशी साखरपुडा - Marathi News | deepika padukon about to engaged with ranveer singh on her birthday occasion | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :त्यांच्यासोबत नावं जोडली गेल्यानंतर आता दीपिका करेल 'या' अभिनेत्याशी साखरपुडा

सलमान खानचं पेंटींगवेड तुम्हाला माहीत आहे का ? - Marathi News | salman khan has big painting passion | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सलमान खानचं पेंटींगवेड तुम्हाला माहीत आहे का ?

#BestOf2017: ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलो केले गेलेले भारतीय - Marathi News | # BestOf2017: 10 most followed Indians on twitter in the year 2017 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :#BestOf2017: ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलो केले गेलेले भारतीय

'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत - Marathi News | chief ministers statement on padmavati | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत