लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'पद्मावत'मधील दमदार डायलॉग; पाहा राजपूतांची आन-बान-शान - Marathi News | best Dialogues in Padmaavat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'पद्मावत'मधील दमदार डायलॉग; पाहा राजपूतांची आन-बान-शान

हरियाणा : गुरुग्रामध्ये 'पद्मावत'विरोधात हिंसाचार - Marathi News | Haryana: Violence against 'Padmavat' movie in Gururgaon | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा : गुरुग्रामध्ये 'पद्मावत'विरोधात हिंसाचार

पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसला दीपिकाचा देसी अंदाज! - Marathi News | Deepika Padukones desi look on red carpet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसला दीपिकाचा देसी अंदाज!

हातात हात घालून लव्हबर्ड्स रणवीर-दीपिका पोहोचले स्क्रिनिंगला - Marathi News | Lovebird Ranveer, Deepika, got in touch with her hands and got to screening | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :हातात हात घालून लव्हबर्ड्स रणवीर-दीपिका पोहोचले स्क्रिनिंगला

पद्मावतच्या मार्गातील 'विघ्न' टळण्यासाठी दीपिकानं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन - Marathi News | Deepikan's philosophical philosophy of avoiding 'disruption' in the path of Padmavat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पद्मावतच्या मार्गातील 'विघ्न' टळण्यासाठी दीपिकानं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

या ४ गोष्टींमुळे दीपिका पदुकोन सर्वांना आवडते - Marathi News | why deepika padukon is everyones favorite | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या ४ गोष्टींमुळे दीपिका पदुकोन सर्वांना आवडते

#BirthdaySepcial: दीपिका पदुकोणचे काही न पाहिलेले फोटो - Marathi News | #BirthdaySepcial: Some unseen photos of Deepika Padukone | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :#BirthdaySepcial: दीपिका पदुकोणचे काही न पाहिलेले फोटो

#HappyBirthdayDeepikaPadukone- डिम्पल गर्ल दीपिकाचा साडीतील सिजलिंग लूक - Marathi News | #HappyBirthdayDeepikaPadukone- Dimple Girl Deepika's saree look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :#HappyBirthdayDeepikaPadukone- डिम्पल गर्ल दीपिकाचा साडीतील सिजलिंग लूक