लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिकाच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Deepika Padukone just walked out in a Rs 91,498 jacket like it's no big deal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून व्हाल थक्क!

'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक! - Marathi News | ranbir kapoor and deepika padukon rampwalk together | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक!

दीपिका पदुकोणचा साडी लूक - Marathi News | Deepika Padukona sari look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोणचा साडी लूक

ग्लॅमरस फोटोशूटनंतर दीपिकाचा पारंपरिक लूक - Marathi News | Deepika's traditional look after the glamorous photoshoot | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ग्लॅमरस फोटोशूटनंतर दीपिकाचा पारंपरिक लूक

रिलीजआधी बदलले या चित्रपटांचे नाव ! - Marathi News | Makers changed the names of movies before release | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिलीजआधी बदलले या चित्रपटांचे नाव !

प्रकाश पादूकोण यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड, दीपिका झाली भावूक - Marathi News | prakash padukone falicited with lifetime achievement award | Latest badminton Photos at Lokmat.com

बॅडमिंटन :प्रकाश पादूकोण यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड, दीपिका झाली भावूक

दीपिका पादुकोणनं घेतला राजस्थानी थाळीचा आस्वाद - Marathi News | Deepika Padukone celebrated the success of Padmaavat | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :दीपिका पादुकोणनं घेतला राजस्थानी थाळीचा आस्वाद

या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री! - Marathi News | These are Bollywood's top 10 rich actresses! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री!