लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिकाची लंडन वारी - 'मॅडम तुसाद' म्युझियममध्ये भरारी - Marathi News | London Warrior of Deepika - In 'Madam Tussauds' mud | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाची लंडन वारी - 'मॅडम तुसाद' म्युझियममध्ये भरारी

टिकीट टू हॉलिवूड..... बॉलिवूडच्या या स्टार्संनी हॉलिवूडमध्ये दाखवलाय जलवा - Marathi News | bollywood stars who worked in hollywood movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टिकीट टू हॉलिवूड..... बॉलिवूडच्या या स्टार्संनी हॉलिवूडमध्ये दाखवलाय जलवा

मेहरून साडी परिधान केल्यावर अशी दिसते दीपिका - Marathi News | After wearing sherry in Mehrun, Deepika looks like this | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेहरून साडी परिधान केल्यावर अशी दिसते दीपिका

कान फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड कलाकारांचा बोलबाला! - Marathi News | bollywood celebrities in cannes festival | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कान फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड कलाकारांचा बोलबाला!

दीपिकाच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Deepika Padukone just walked out in a Rs 91,498 jacket like it's no big deal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून व्हाल थक्क!

'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक! - Marathi News | ranbir kapoor and deepika padukon rampwalk together | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक!

दीपिका पदुकोणचा साडी लूक - Marathi News | Deepika Padukona sari look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोणचा साडी लूक

ग्लॅमरस फोटोशूटनंतर दीपिकाचा पारंपरिक लूक - Marathi News | Deepika's traditional look after the glamorous photoshoot | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ग्लॅमरस फोटोशूटनंतर दीपिकाचा पारंपरिक लूक