लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन - Marathi News | Ranveer Deepika Bengaluru Wedding Reception Duo Looks royal Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात... - Marathi News | deepika padukone and ranveer singh wedding pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...

SEE PICS : लग्नानंतर सासरी पोहोचली दीपिका, सासूबार्इंनी केले नव्या सूनेचे स्वागत! - Marathi News | SEE PICS: deepika padukone reach at ranveer singh house for griha pravesh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : लग्नानंतर सासरी पोहोचली दीपिका, सासूबार्इंनी केले नव्या सूनेचे स्वागत!

SEE PICS : गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू...सासरी काहीशा अशा अंदाजात दिसली दीपिका पादुकोण!! - Marathi News |  SEE PICS: deepika padukon and ranveer singh arrive in mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू...सासरी काहीशा अशा अंदाजात दिसली दीपिका पादुकोण!!

‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या! - Marathi News | Take a visit to the picturesque place of Deep-Veer's wedding ceremony! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या!

Ddeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...!! - Marathi News | Deepika Ranveer Wedding: Royal Wedding see photoS ... !! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ddeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...!!

Deepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो !! - Marathi News | Deepika Ranveer Wedding: Deepavir's Royal Wedding Photos !! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो !!

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग व्यतिरिक्त आहेत बॉलिवूडमधील १२ लोकप्रिय जोडी, दोघेही आहेत कलाकार - Marathi News | Apart from Deepika Padukone and Ranveer Singh, there are 12 popular couple of Bollywood, both are artist | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण व रणवीर सिंग व्यतिरिक्त आहेत बॉलिवूडमधील १२ लोकप्रिय जोडी, दोघेही आहेत कलाकार