लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ! - Marathi News | From Alia bhatt to Deepika padukone who wore sabyasachi jewellery | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ!

ईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट!! - Marathi News | bollywood couple who look best in isha ambani and anand piramalgrand wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट!!

युवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का... - Marathi News | Do you know yuvraj singh's bollywood affairs ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :युवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...

दीपवीरच्या वेडिंग रिसेप्शनला क्रीडा सेलिब्रिटींची उपस्थिती - Marathi News | sports celebrities present in dipika padukon and ranvir singh wedding reception | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दीपवीरच्या वेडिंग रिसेप्शनला क्रीडा सेलिब्रिटींची उपस्थिती

बॉलिवूड स्टार्ससह असे रंगले दीपवीरचे तिसरे वेडिंग रिसेप्शन!! - Marathi News | Deepika padukone Ranveer singh mumbai Reception | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड स्टार्ससह असे रंगले दीपवीरचे तिसरे वेडिंग रिसेप्शन!!

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! पाहा फोटो! - Marathi News | Deepika Padukone And Ranveer Singh Visit Siddhivinayak Temple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! पाहा फोटो!

दीपवीरच्या मुंबई रिसेप्शनचे हे फोटो एकदा तरी पाहाच...!! - Marathi News | photos deepika padukone ranveer singh mumbai wedding reception look from mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपवीरच्या मुंबई रिसेप्शनचे हे फोटो एकदा तरी पाहाच...!!

DeepVeer Mumbai Reception: स्टेजवर दीपिकाला रणवीरने केले Kiss, पाहा रोमँटिक Photo - Marathi News | DeepVeer Mumbai Reception: Drama performed by Ranveer at the stage, see romantic Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :DeepVeer Mumbai Reception: स्टेजवर दीपिकाला रणवीरने केले Kiss, पाहा रोमँटिक Photo