लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
बॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य! - Marathi News | Exclusive photo of Bollywood actress with mother, see how much the mother and daughter have in common! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य!

हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही! - Marathi News | You wouldn't believe that this Bollywood artist looked so cute in his childhood! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही!

एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'छपाक'वर 'या' कारणाने भारी पडला तानाजी! - Marathi News | Tanaji fell heavily on 'Chhapak' released on the same day! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'छपाक'वर 'या' कारणाने भारी पडला तानाजी!

मकर संक्राती स्पेशल : 'या' काळ्या रंगाच्या स्टायलिश साड्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य! - Marathi News | Makar sankranti special 2019 black sarees for women | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :मकर संक्राती स्पेशल : 'या' काळ्या रंगाच्या स्टायलिश साड्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य!

पहिल्यांदा पाहताच रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला?; 'अशी' झाली होती दोघांची भेट - Marathi News | Actor Ranveer Singh and actress Deepika Padukone were in a relationship for almost six years. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :पहिल्यांदा पाहताच रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला?; 'अशी' झाली होती दोघांची भेट

'छपाक'च्या इव्हेंटमध्ये दिसला दीपिका पदुकोणचा 'कातिल' अंदाज, फोटो पाहून व्हाल क्लिन बोल्ड! - Marathi News | Deepika's killers appear in 'Chhapak' event, see photo! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छपाक'च्या इव्हेंटमध्ये दिसला दीपिका पदुकोणचा 'कातिल' अंदाज, फोटो पाहून व्हाल क्लिन बोल्ड!

या' ड्रेसमुळे दीपिका होतीये ट्रोल, पण या ड्रेसमध्ये वाईट काय आहे? - Marathi News | Deepika was a troll because of this' dress, but what is worst in this dress? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या' ड्रेसमुळे दीपिका होतीये ट्रोल, पण या ड्रेसमध्ये वाईट काय आहे?

बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंमध्ये ही १५ अफेअर्स सर्वात जास्त गाजली - Marathi News | Bollywood actresses and cricketers have the highest regard for the 15 affairs | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंमध्ये ही १५ अफेअर्स सर्वात जास्त गाजली