या' ड्रेसमुळे दीपिका होतीये ट्रोल, पण या ड्रेसमध्ये वाईट काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:36 AM2019-12-31T10:36:19+5:302019-12-31T11:26:56+5:30

दीपिका पादुकोण ही ‘छपाक’ या मूवीच्या प्रमोशनसाठी जुहू येथील हॉटेलमध्ये उपस्थित होती

दीपिका पादुकोण तिच्या स्टाईल आणि क्लासिक फॅशनसाठी ओळखली जाते

दीपिकाने यावेळी व्हाईट कलरचा शर्ट आणि ओव्हर साइज्ड ढगळ असा ब्ल्यू जीन्स तिने परिधान केला , या पांढ-या शर्टवर दीपिकाने ब्लॅक कोरसेट घातला होता

दीपिकाही रणवीरसारखी विचित्र फॅशन करायला लागली असल्याची प्रतिक्रिया बहुतांश युजर्सनी दिली

दीपिका या फोटो मध्ये खूप सुंदर दिसत होती

दीपिका पादुकोण

दीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर हा सिनेमा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

या सिनेमात दीपिका लक्ष्मीची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. येत्या 10 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.