बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Deepika Padukone, Ranbir Kapoor : रणबीर कपूर लवकरच आलिया भटशी लग्न करतोय. पण आलिया आधी रणबीरच्या आयुष्यात अनेकजणी येऊन गेल्यात. यापैकीचं एक होती दीपिका पादुकोण. रणबीरच्या प्रेमात दीपिका अक्षरश: वेडी होती. अगदी रणबीरच्या नावाचा टॅटूही तिने गोंदवला होत ...
Celebrities and their weird phobias : प्रत्येकालाच कशा ना कशाची भीती ही वाटतेच. यासाठी फोबिया हा शब्द वापरला जातो. आपले लाडके बॉलिवूड स्टार याला अपवाद नाहीत. ...
Deepika Padukone Photos: अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या पठाण चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. दरम्यान, सेटवरून दीपिकाचे काही फोटो लीक झाले आहे. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तसेच त्यातला दीपिकाचा हॉट लूक पाहून फॅन्स अवाक झाले ...
Bollywood Stars :ग्लॅमर दुनियेतील स्टार्सची लोकप्रियताच इतकी की, ती कॅश करण्यासाठी सगळेच खटाटोप करतात. बँडच्या जाहिरातींपर्यंत ठीक पण हॉटेलातही स्टार्सच्या नावाच्या अनेक डिशेस मिळतात... ...
Gehraiyaan : ‘गहराइयां’ सिनेमापेक्षा यात दीपिकाने दिलेल्या बोल्ड इंटिमेट सीन्सचीच जास्त चर्चा झाली. आत्ताही तिच चर्चा आहे. होय, ‘गहराइयां’नंतर दीपिकाने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. ...
Gehraiyaan Stars Underwater Photoshoot : दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य कारवा यांचा ‘गहराइयां’ हा सिनेमा रिलीज होऊन आठवडा झाला पण चर्चा अजूनही थांबलेली नाही. सध्या ‘गहराइयां’ स्टार्सचं अंडरवॉटर फोटोशूट चर्चेत आहे. ...