'गहराइयां' फेम अनन्या पांडेने ब्रालेटमध्ये दिली किलर पोझ, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:07 PM2022-02-23T19:07:36+5:302022-02-23T19:12:26+5:30

Ananya Panday : अनन्या पांडेचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री अनन्या पांडे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते.

अनन्या पांडे रेड ब्रालेटमधील फोटोमुळे चर्चेत आली आहे. यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.

अनन्या पांडेेने हे फोटोशूट फिल्मफेअरसाठी केले आहे.

अनन्या पांडेच्या या फोटोशूट खूप पसंती मिळते आहे.

अनन्या पांडेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अनन्या पांडे नुकतीच गहराइयां चित्रपटात झळकली.

अनन्या पांडेच्या गहराइयां चित्रपटाला खूप पसंती मिळाली आहे.

या चित्रपटात अनन्यासोबत दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे.