लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दिवसाची सुरुवात 'या' कामापासून करते दीपिका पादुकोण, फॅन्सच्या प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर - Marathi News | Deepika padukone play question answer session on instagram with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवसाची सुरुवात 'या' कामापासून करते दीपिका पादुकोण, फॅन्सच्या प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर

अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ...

दीपिका पादुकोणने केलं कन्फर्म, 'पठाण' मधून सिल्वर स्क्रिनवर परतणार शाहरुख खान - Marathi News | Deepika padukone confirms shah rukh khan return to the big screen with pathan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने केलं कन्फर्म, 'पठाण' मधून सिल्वर स्क्रिनवर परतणार शाहरुख खान

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली जाते आहे. ...

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा 'फाइटर' बॉलिवूडचा सर्वात महागडा सिनेमा?, बजेट वाचून व्हाल थक्क - Marathi News | Hrithik roshan and deepika padukone film fighter bollywood most expensive film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा 'फाइटर' बॉलिवूडचा सर्वात महागडा सिनेमा?, बजेट वाचून व्हाल थक्क

या सिनेमात हृतिक रोशन एअरफोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे. ...

रणवीर सिंगला डेट करताना दीपिका पादुकोणने त्याच्यासमोर ठेवली होती ही विचित्र अट - Marathi News | When Deepika Padukone did not want to commit to Ranveer Singh, wanted a casual relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगला डेट करताना दीपिका पादुकोणने त्याच्यासमोर ठेवली होती ही विचित्र अट

रणवीरला डेट करण्याआधी दीपिकाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. दीपिकाने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ...

टॉप नट्या या साईड बिझनेसमधून कमावतात बक्कळ पैसा, सनी लिओनी विकते हे खास प्रॉडक्ट - Marathi News | from katrina kaif to sunny leone these top actresses are also a successful business women | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टॉप नट्या या साईड बिझनेसमधून कमावतात बक्कळ पैसा, सनी लिओनी विकते हे खास प्रॉडक्ट

बॉलिवूडचे अनेक स्टार्स केवळ चित्रपटांवर अवलंबून नाहीत. तर अनेकांचे साईड बिझनेस आहेत. चित्रपटांसोबतच या साईड बिझनेसमधून हे स्टार्स बक्कळ कमाई करतात. ...

हॉस्पिटल बाहेर दिसला रणबीर कपूर, चाहते पडले चिंतेत - Marathi News | Ranbir Kapoor was seen outside the hospital, fans were worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉस्पिटल बाहेर दिसला रणबीर कपूर, चाहते पडले चिंतेत

रणबीर कपूरचा हॉस्पिटल बाहेरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ...

दीपिकाच्या त्या लेडी व्हिलन पात्राची उत्सुकता Deepika Padukone Villain In Dhoom 4 | Lokmat CNX Filmy - Marathi News | Curiosity about that lady villain character of Deepika Deepika Padukone Villain In Dhoom 4 | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या त्या लेडी व्हिलन पात्राची उत्सुकता Deepika Padukone Villain In Dhoom 4 | Lokmat CNX Filmy

...

दीपिका पादुकोणच्या बर्थ डे पार्टीला आलिया-रणबीरने लावले ‘चार चाँद’, पाहा फोटो - Marathi News | Deepika Padukone, Ranveer Singh Step Out for a Birthday Dinner With Alia Bhatt and Ranbir Kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या बर्थ डे पार्टीला आलिया-रणबीरने लावले ‘चार चाँद’, पाहा फोटो

मंगळवारी दीपिका पादुकोणचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. ...