लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
असे असणार पठाण आणि टायगर 3 चे कनेक्शन, सलमान खान आणि शाहरुख खानच्या फॅन्ससाठी गुड न्यूज - Marathi News | Salman Khan’s Tiger 3 to have an important connection with SRK’s Pathan climax? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असे असणार पठाण आणि टायगर 3 चे कनेक्शन, सलमान खान आणि शाहरुख खानच्या फॅन्ससाठी गुड न्यूज

पठाण या चित्रपटाद्वारे तो कमबॅक करणार आहे. तर सलमानचा टायगर 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा? - Marathi News | Deepika padukone ranveer singh got engaged 4 years before tying the know in | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा?

सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. ...

'पठाण'मध्ये दीपिका पादुकोण दिसणार कधी न पहिलेल्या अवतारात, सिनेमासाठी घेतलेत १५ कोटी रूपये - Marathi News | Deepika padukone will be seen in the film pathan in a completely new avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'मध्ये दीपिका पादुकोण दिसणार कधी न पहिलेल्या अवतारात, सिनेमासाठी घेतलेत १५ कोटी रूपये

Deepika padukone will be seen in the film pathan in new look : आदित्य चोप्राला हा अ‍ॅक्शन सिनेमा इंटरनॅशनल लेव्हलचा करायचा आहे. ...

फाटकी अमेरिकन जिन्स अन् चिंधी ब्लाऊज...! कंगना राणौतचा दीपिका पादुकोणला टोला!! - Marathi News | kangana ranaut target deepika padukone for latest levis jeans advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फाटकी अमेरिकन जिन्स अन् चिंधी ब्लाऊज...! कंगना राणौतचा दीपिका पादुकोणला टोला!!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने आता कोणावर निशाणा साधला आहे तर दीपिका पादुकोणवर. ...

पायाचे तळवे रक्ताने माखले होते, तरीही दीपिका नाचत राहिली...! रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | ranveer singh told how deepika padukone danced in ramleela song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायाचे तळवे रक्ताने माखले होते, तरीही दीपिका नाचत राहिली...! रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल

आज ती जी काही आहे, त्यामागचे तिचे अपार कष्ट आहेत. तिची योग्यता आहे. असे या व्हिडीओत रणवीर सांगतोय. ...

दीपिकाच्या आधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता रणवीर सिंग, पण तिच्या वडिलांचा होता या नात्याला विरोध - Marathi News | Ranveer singh was in relationship the sonakshi sinha before deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या आधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता रणवीर सिंग, पण तिच्या वडिलांचा होता या नात्याला विरोध

Before deepika padukone Ranveer singh dated with this actress : दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी रंगली. ...

Video : ‘टिशू’ बनला ‘इश्यू’!  दीपिका पादुकोणला गर्दीने घेरले, पर्स हिसकावण्याचा झाला प्रयत्न - Marathi News | deepika padukone gets mobbed and someone tried to pull her handbag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : ‘टिशू’ बनला ‘इश्यू’!  दीपिका पादुकोणला गर्दीने घेरले, पर्स हिसकावण्याचा झाला प्रयत्न

व्हिडीओ व्हायरल, दीपिकाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न झाला पाहून सिक्युरिटी गार्डही टेन्शनमध्ये आले... ...

हेटरने शिवी घातली, दीपिका पादुकोणची सटकली; असे दिले उत्तर की, त्याची बोलती बंद झाली - Marathi News | deepika padukone befitting reply to troller who abused her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेटरने शिवी घातली, दीपिका पादुकोणची सटकली; असे दिले उत्तर की, त्याची बोलती बंद झाली

सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली दीपिका अलीकडे कुठल्याशा मुद्यावरून ट्रोल झाली. या ट्रोलरने केवळ ट्रोल केले नाही तर दीपिकाला अगदी थेट मॅसेज करून शिव्या घातल्या. ...