बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Ranveer Singh With Deepiak Padukon Romanic Photo : सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. ...
deepveer fashion style: बऱ्याचदा रणवीरची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र रणवीरला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्याला जे आवडतं ते तो परिधान करतो. ...
Not Deepika Padukone,Aishwarya Rai Bachchan was First Offered Bajirao Mastani: 'बाजीराव मस्तानी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड तोडले होते पण या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती दीपिका नव्हती. ...