बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Gehraiyaan : सोशल मीडियावर दीपिकाच्या या सिनेमाची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. इतकंच नाही तर पुन्हा एकदा ‘#BoycottBollywood’ हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. ...
Gehraiyaan: ‘गहराइयां’ हा सिनेमा चांगला की वाईट यावर आम्ही बोलणार नाही. पण चित्रपटातील दोन गोष्टी मात्र लक्षवेधी आहेत. एक म्हणजे, दीपिकाचा अभिनय आणि दुसरी म्हणजे, चित्रपटातील लोकेशन्स. होय, चित्रपटातील समुद्राकाठी असलेल्या व्हिलाची तर बातच न्यारी. ...
दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) ‘गहराइयां’ हा सिनेमा अव्हरेज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिनेही दीपिकाच्या या सिनेमावर तिचं मत व्यक्त केलं आहे. ...
Deepika Padukone Gehraiyaan : ‘गहराइयां’ हा दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडेचा सिनेमा येत्या 11 तारखेला रिलीज होतोय. या सिनेमात दीपिका, सिद्धांत व अनन्याशिवाय आणखी एक चेहरा आहे. तो म्हणजे दीपिकाचा पार्टनर. ...