बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Ranveer And Deepika: दीप-वीरने २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे जवळपास ७०० वर्ष जुन्या डेल बालबियानेलो या व्हिलामध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं. ...
Sabyasachi Outfit : बॉलिवूडमध्ये दीपवीरची जोडी आपल्या हटके आऊटफिट्समुळे नेहमीच चर्चेत असते. इटलीमध्ये पार पडलेल्या विवाह सोहोळ्यात दीपिकानं लाल रंगाचा स्टनिंग लेहेंगा घातला होता. ...
Ranveer singh:या दोघांच्याही प्रोफेशनल लाइफपेक्षा त्यांची पर्सनल लाइफ जास्त चर्चिली जाते. त्यामुळेच ही जोडी आई-बाबा कधी होणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
Ranveer singh film 83: २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. ...