लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Video : रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला एअरपोर्टवर केलं Kiss, पापाराझी म्हणाले- 'वन्स मोअर प्लीज' - Marathi News | Ranveer singh kisses deepika padukone at the airport paparazzi shout once more viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला एअरपोर्टवर केलं Kiss, पापाराझी म्हणाले- 'वन्स मोअर प्लीज'

सोशल मीडियावर या कपलचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात रणवीर सिंग दीपिका पादुकोण (Ranveer kisses Deepika) ला Kiss करताना दिसतोय. ...

'83' चित्रपटाचे निर्माते अडचणीत, दीपिका पादुकोणसह सर्व निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप - Marathi News | Producers of '83' film in trouble, all producers including Deepika Padukone accused of cheating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'83' चित्रपटाचे निर्माते अडचणीत, दीपिका पादुकोणसह सर्व निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप

कबीर खानने दिग्दर्शित केलेला '83' हा चित्रपट 1983च्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. हा चित्रपट येत्या 24 डिसेंबरला रिलीज होणार आहे. ...

IN PICS : नवऱ्यापेक्षा बायको श्रीमंत! पार्टनरपेक्षा जास्त कमावतात या बॉलिवूड अभिनेत्री - Marathi News | katrina kaif to deepika padukone bollywood actresses net worth is more than their actor partners | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : नवऱ्यापेक्षा बायको श्रीमंत! पार्टनरपेक्षा जास्त कमावतात या बॉलिवूड अभिनेत्री

सध्या चर्चा आहे ती कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नाची. आता अशात त्यांच्या प्रॉपर्टीची चर्चा होणार नाही तर नवल. कतरिना म्हणे, विकीपेक्षा कितीतरी अधिक श्रीमंत आहे... ...

दीपिका पादुकोणने ब्लॅक ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिचा स्टायलिश अंदाज - Marathi News | Deepika Padukone photoshoot in black dress photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने ब्लॅक ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिचा स्टायलिश अंदाज

83 सिनेमातला दीपिकाचा कातील लूक पाहिला? बॉबकट ते बेलबॉटम, एटीजवाली फॅशन पुन्हा चर्चेत - Marathi News | Deepika Padukone plays the role of Romi Dev in the movie 83.. her look and fashion in 80's is very much catchy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :83 सिनेमातला दीपिकाचा कातील लूक पाहिला? बॉबकट ते बेलबॉटम, एटीजवाली फॅशन पुन्हा चर्चेत

83 चित्रपटातला (Movie 83) दीपिकाचा (Deepika Padukon) लूक तुम्ही पाहिला का, चित्रपटाचा ट्रेलर जेवढा गाजतो आहे, तेवढीच चर्चा दीपिकाच्या या चित्रपटातल्या लूकची होते आहे... ८० च्या दशकात भारतात असणारी उच्चभ्रु महिलांची फॅशनची दुनियाच (fashion world)जणू य ...

IN PICS : या ‘पॉवर’ कपल्सची संपत्ती पाहून डोळे दिपतील, जाणून घ्या टोटल नेटवर्थ - Marathi News | from kareena kapoor saif ali khan to ranveer singh deepika padukone bollywood couples networth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : या ‘पॉवर’ कपल्सची संपत्ती पाहून डोळे दिपतील, जाणून घ्या टोटल नेटवर्थ

या आहेत बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत हॉट जोड्या, तिस-या जोडीकडे आहे 6000 कोटींची संपत्ती ...

दीपिका पदुकोण कुठे निघाली गाडी चालवत, काय पाहून एवढी दचकली? ये क्या नयी जगह है.. - Marathi News | Where did Deepika Padukone go in saying, In to the Metavers? What exactly are these metavers? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिका पदुकोण कुठे निघाली गाडी चालवत, काय पाहून एवढी दचकली? ये क्या नयी जगह है..

डिजिटल युगात गेमिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाणारे प्रयोग आता अभिनेत्यांनाही भुरळ घालत आहेत ...

‘ओम शांती ओम’च्या गाण्यात साऱ्या बॉलिवूडने झाडून हजेरी लावली, पण आमिर दिसला नाही, असं का? - Marathi News | The real reason why Aamir Khan wasn't part of Shah Rukh Khan-Deepika Padukone's Om Shanti Om song Deewangi Deewangi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गाण्यात साऱ्या बॉलिवूडने झाडून हजेरी लावली, पण आमिर दिसला नाही, असं का?

‘Om Shanti Om’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर या सिनेमातील ‘दिवानगी दिवानगी’ हे गाणं तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. या गाण्याची अमाप चर्चा झाली. ...