लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
उफ्फ! ‘गहराइयां’चं पहिलं गाणं ‘डुबे’ रिलीज; कधीही पाहिलं नसेल दीपिकाचं इतकं बोल्ड रूप - Marathi News | Gehraiyaan song Doobey: Deepika Padukone and Siddhant Chaturvedi movie Gehraiyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ! ‘गहराइयां’चं पहिलं गाणं ‘डुबे’ रिलीज; कधीही पाहिलं नसेल दीपिकाचं इतकं बोल्ड रूप

Gehraiyaan song Doobey:  ‘गहराइयां’ या सिनेमात दीपिकाने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदा दीपिका  इतक्या बोल्ड भूमिकेत दिसते आहे. ...

दीपिका पादुकोणच्या रेड ड्रेसमधील बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, पाहा फोटो - Marathi News | deepika padukone looks stunning in red leather dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या रेड ड्रेसमधील बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, पाहा फोटो

Gehraiyaan: सिद्धांतसोबतचे बोल्ड सीन्स देणं दीपिकासाठी सोपं होतं...! हे आहे कारण - Marathi News | deepika padukone opens up on shooting intimate scenes for gehraiyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gehraiyaan: सिद्धांतसोबतचे बोल्ड सीन्स देणं दीपिकासाठी सोपं होतं...! हे आहे कारण

Gehraiyaan: स्वत:पेक्षा वयाने 7 वर्षाने लहान सिद्धांत चतुर्वेदीसोबत किसींग सीन देण्याचा दीपिकाचा अनुभव कसा होता? हा सीन देणं किती कठीण होतं? ...

'गहराइयां'च्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेने केला ग्लॅमरस लूक, लूकला मिळतेय पसंती - Marathi News | gehraiyaan actress ananya panday shared beautiful pictures on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गहराइयां'च्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेने केला ग्लॅमरस लूक, लूकला मिळतेय पसंती

Shahid Kapoor नाही तर पद्मावतसाठी हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, नाव वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Shahid Kapoor was not first choice for Padmavat movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahid Kapoor नाही तर पद्मावतसाठी हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, नाव वाचून व्हाल अवाक्

'पद्मावत'मध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone), शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत दिसले होते. ...

‘गहराइयां’च्या ट्रेलरमधील दीपिकाचे बोल्ड सीन्स पाहून रणवीर अवाक्; म्हणाला, मेरी बेबी..... - Marathi News | ranveer singh review on deepika padukone in gehraiyaan trailer says my baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गहराइयां’च्या ट्रेलरमधील दीपिकाचे बोल्ड सीन्स पाहून रणवीर अवाक्; म्हणाला, मेरी बेबी.....

Gehraiyaan Trailer: ‘गहराइयां’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सध्या या ट्रेलरने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. अगदी दीपिकाचा पती रणवीर सिंग हाही ट्रेलर पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही... ...

Gehraiyaan Trailer : दीपिका पादुकोण झाली भलतीच बोल्ड! ‘गहराइयां’चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Gehraiyaan trailer out Deepika Padukone-Siddhant Chaturvedi’s romance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gehraiyaan Trailer : दीपिका पादुकोण झाली भलतीच बोल्ड! ‘गहराइयां’चा ट्रेलर पाहिलात का?

Gehraiyaan Trailer :लव्ह, रोमान्स आणि बरंच काही...!! ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदीने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. ...

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा करतेय बॉलिवूडच्या या अभिनेत्याला डेट - Marathi News | Amitabh Bachchan's granddaughter Navya Naveli Nanda is dating this Bollywood actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा करतेय बॉलिवूडच्या या अभिनेत्याला डेट

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...