बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
बॉलिवुडमध्ये एकापेक्षा एक कलाकार आहेत. दमदार अभिनय, उत्कृष्ट नृत्य, जबरदस्त कॉमेडी टायमिंग असणाऱ्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांची दाद मिळते. सिनेमातुन कलाकारांची लाखोंची कमाई होत असते. त्यांचे मानधनही ठरलेले असते. प्रसिद्ध, यशस्वी कलाकार तर कमी मानध ...
Ranveer Singh-Deepika Padukone 4th Wedding Anniversary: 2018 साली आजच्याच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला दोघांनी इटलीच्या लेक कोमा येथे लग्नगाठ बांधली होती. ...
Ranveer Singh And Deepika Padukone : रणवीर व दीपिकात बिनसल्याच्या चर्चा ऐकून या कपलचे चाहते टेन्शनमध्ये आले होते. पण अखेर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत दीपवीर पब्लिकली एकत्र दिसले... ...
१५ वर्षांपूर्वी शाहरुख खानचा ओम शांती ओम रिलीज झाला आणि एक सुंदर अभिनेत्री सर्वांच्या नजरेत आली. तिची जितकी उंची जास्त आहे तितकीच तिच्या अभिनयाची जादूही. गालावर खळी आणि आपल्या गोड हास्याने सगळ्यांनाच भुरळ घालणारी ही अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. आख ...
Pathaan Teaser Out : अपनी कुर्सी की पेटी बांध लिजीए... , असं म्हणत शाहरूखने ‘पठान’चा टीझर शेअर केला आहे. टीझर अॅक्शन, रोमान्स व एंटरटेनमेंटने भरलेला आहे. ...