शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Shahrukh Khan Pathaan Movie : शाहरुख खानचं वैष्णोदेवीला साकडं; 'बॉयकॉट'च्या भीतीने मक्केनंतर मंदिरात पोहोचला 'पठाण'!

फिल्मी : 'पठाण'मध्ये पाहायला मिळणार दीपिकाचा आजवरचा सर्वात बोल्ड लूक, चाहते घायाळ!

फिल्मी : दीपिका नव्हे, कतरिना होती 'लेडी सिंघम'साठी रोहित शेट्टीची पहिली निवड; ऑडिशनही दिलं, पण...

फिल्मी : Pathaan Movie : 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता

फिल्मी : मन भँवर उठे...जब आवे 'लेडी सिंघम'! दीपिका पादुकोण बनणार पोलीस, रोहित शेट्टीचं 'सरप्राइज'

फिल्मी : Ranveer Singh : चार वर्षांपासून मी बायकोच्या घरी राहतोय, पण आता...; 119 कोटींचं घर घेतल्यावर रणवीर सिंग म्हणाला...

फिल्मी : Deepika Padukone Current Laga Re Song: दीपिकाचं ‘करंट लगा रे’, गाण्याचा टीझर पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका

फिल्मी : Cirkus Trailer : करंट लगा रे...! रणवीर सिंगच्या 'सर्कस'चा धमाकेदार ट्रेलर, दीपिका पादुकोणचं मोठं सरप्राइज

फिल्मी : दीपिकाने लॉन्च केली फेस क्रीम, नेटीझन्स म्हणाले- या किमतीत महिन्याभराचे राशन येईल...

फिल्मी : Deepika-Ranveer बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चं सी फेसिंग ड्रीम होतेय तयार, Video व्हायरल