लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Deepika Padukone : काय सांगता? रणवीर नाही तर दीपिकाला 'या' दिग्दर्शकासोबत करायचं होतं लग्न...!! - Marathi News | deepika padukone wanted to marry sanjay leela bhansali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : काय सांगता? रणवीर नाही तर दीपिकाला 'या' दिग्दर्शकासोबत करायचं होतं लग्न...!!

Deepika Padukone : २०१८ साली दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. दीपिका व रणवीर दोघंही सुखाने नांदत आहेत. पण लग्नाआधी दीपिकाने रणवीर नव्हे तर लग्नासाठी एका दिग्दर्शकाच्या नावाची निवड केली होती... ...

फ्लाईटच्या इकोनॉमी क्लासमध्ये दिसली Deepika Padukone, लोक म्हणाले-पब्लिसिटी स्टंट - Marathi News | Pathaan actres deepika padukone was seen traveling in the economy class | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्लाईटच्या इकोनॉमी क्लासमध्ये दिसली Deepika Padukone, लोक म्हणाले-पब्लिसिटी स्टंट

इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दीपिका पादुकोणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

Pathaan Box office: 500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार  - Marathi News | deepika padukone shah rukh khan movie Pathaan became the first Bollywood film to collect 500 crores on Box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार 

25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठानने केवळ 21 दिवसांत 498.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर 22व्या दिवशी 500 कोटींच्या क्लब मध्ये सामील झाला. ...

Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं - Marathi News | Kiara advani wedding pic with sidharth malhotra is most liked instagram post in india | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये झालेल्या या शाही लग्नाची चर्चा सगळीकडे आहे. सिड-कियाराने भल्याभल्याने मागं टाकलं आहे. ...

सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्... - Marathi News | Not only Siddharth-Kiara, but the love story of these Bollywood couples blossomed on the sets of the movie, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्...

Bollywood Couple: बॉलिवूडमध्ये असे काही लोकप्रिय कपल्स आहेत, जे चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्नगाठ बांधली. ...

बॉलिवूडमध्ये सेट होतोय लग्नाचा नवा ट्रेंड, कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच केलाय तो फॉलो - Marathi News | kiara advani alia bhatt brilliant photos natural light why these actress chose daytime wedding know astonishing reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये सेट होतोय लग्नाचा नवा ट्रेंड, कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच केलाय तो फॉलो

बॉलिवूडमध्ये कोणता ट्रेंड कधी सेट होईल हे सांगणे फार कठीण आहे. सध्या बॉलिवूडमध्ये एक नवा ट्रेंड फॉलो होतोय. कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच आपल्या लग्नात केला तो फॉलो. ...

Pathaan WorldWide Box Office Collection: बॉलिवूडवर 'पठाण'चं राज्य, ९ दिवशी कमावले इतके कोटी ! - Marathi News | Pathaan worldwide box office collection day9 film cross 700 crore mark shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडवर 'पठाण'चं राज्य, ९ दिवशी कमावले इतके कोटी

Pathaan Movie Collection : हा चित्रपट शाहरुख खानच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. ...

Prabhas-Deepika Padukoneचा 'प्रोजेक्ट के' चित्रपटाबाबत घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Prabhas-Deepika Padukone's 'Project K' Big Decision, Know About | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prabhas-Deepika Padukoneचा 'प्रोजेक्ट के' चित्रपटाबाबत घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या याबद्दल

Prabhas-Deepika Padukone : प्रभास आणि दीपिका पादुकोण 'प्रोजेक्ट के' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...