बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Mumbai: गेल्या वर्षभरात मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात बॉलीवूडमधील प्रमुख सिनेस्टार व तारकांनी तब्बल ३७३ कोटी ६४ लाख रुपयांची गुंतवणूक करत आपले मुंबईवरील प्रेम अधोरेखित केले आहे. ...
Jawan Movie : जवानच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि दीपिका पदुकोण आहेत. या चित्रपटासाठी जवानच्या स्टारकास्टने किती मानधन घेतले आहे ते जाणून घेऊया. ...
Deepika padukon Ranveer Singh Wedding Menu Testing : दीपिका पदूकोण अतिशय उत्तम प्लॅनर आणि टापटीप-नियोजनासाठी प्रसिध्द आहे, व्हायरल गोष्ट सांगतेय तिच्या लग्नाचा मेन्यू ठरवतानाची खास चर्चा ...