बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
नारी शक्तीचे दर्शन घडवणारा आणखी एक चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द मार्व्हल्स' मध्ये तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून या तिघीजणी दुष्टांचा मुकाबला करत जगाला वाचवणार आहेत. ...
Padmaavat: पदमावत या सिनेमामध्ये प्रथम शाहरुख खान अलाउद्दीन खिलजी याची भूमिका साकारणार होता. मात्र, ऐनवेळी दीपिकाने ठेवलेल्या अटीमुळे त्याला हा सिनेमा सोडावा लागला. ...
Deepika Padukone's Project K : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. अभिनेत्रीचा हा लूक रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ...
भारतीय सेलिब्रिटींची कमाई केवळ चित्रपटांतूनच नाही तर त्यांच्या अनेक व्यवसाय आणि जाहिरातींमधूनही येते. त्यामुळे ते देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्यांपैकी एक आहेत. दुसरीकडे, देशात टॅक्स भरण्याच्या बाबतीत, आजकाल एक अभिनेत्री खूप चर्चेत आहे. ...