लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा - Marathi News | Koffee with Karan season 8 ranveer singh and deepika padukone first guest will open many secrets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह या एपिसोडमध्ये अगदीच कूल अंदाजात दिसले. ...

आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो? - Marathi News | Bollywood actress who repeat or re-wear their dress like Alia Bhatt | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

...

लेडी सिंघम! रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकाची एन्ट्री, दमदार लूकची होतेय चर्चा - Marathi News | deepika padukone to play lady police officer in rohit shetty singham again movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेडी सिंघम! रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकाची एन्ट्री, दमदार लूकची होतेय चर्चा

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोणची वर्णी, पहिला लूक समोर ...

आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले? - Marathi News | From Alia Bhat to Parineeti Chopra 6 Bollywood brides choose pastels shades for their wedding lehenga | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले?

...

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या 'फायटर'मधील दोन गाण्यांचं स्पेशल शूट इटलीत - Marathi News | Special shoot of two songs from Hrithik Roshan and Deepika Padukone's 'Fighter' movie in Italy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या 'फायटर'मधील दोन गाण्यांचं स्पेशल शूट इटलीत

Fighter Movie: 'फायटर'ची टीम, हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसह इटलीमधील काही खास लोकेशन्सवर एक नव्हे तर दोन गाण्यांचे शूटिंग करणार असल्याचं कळतंय. ...

अनुष्का- दीपिका- प्रियांका आणि परिणीती; त्यांच्या सुंदर आणि प्रचंड महाग मंगळसूत्रांचे पाहा देखणे डिझाईन्स - Marathi News | Parineeti Chopra to Anushka Sharma, Top 7 expensive mangalsutra designs of bollywood actress | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अनुष्का- दीपिका- प्रियांका आणि परिणीती; त्यांच्या सुंदर आणि प्रचंड महाग मंगळसूत्रांचे पाहा देखणे डिझाईन्स

...

प्रियांका चोप्रापासून अनन्या पांडेपर्यंत बॉलिवूड अभिनेत्रींना केशरी पँटची भुरळ; पाहा काय आहे हा नवा ट्रेंड... - Marathi News | Trend Of Orange color Pant in Bollywood Actress : From Priyanka Chopra to Ananya Pandey, Bollywood actresses are obsessed with orange pants; See what's trending... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्रापासून अनन्या पांडेपर्यंत बॉलिवूड अभिनेत्रींना केशरी पँटची भुरळ; पाहा काय आहे हा नवा ट्रेंड...

Trend Of Orange color Pant in Bollywood Actress : गर्दीत वेगळे तितकेच डिसेंट दिसण्यासाठी हा रंग सध्या चर्चेत आहे. ...

'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत? - Marathi News | Actress Deepika Padukone is upset with Atlee for cutting Nayantara's scenes in 'Jawaan'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत?

Nayanthara : 'जवान' रिलीज झाल्यापासून नयनतारा खूश नसल्याचे बोलले जात आहे आणि याचे कारण दिग्दर्शक अ‍ॅटली आहे. नयनतारा सध्या बॉलिवूडचा कोणताही चित्रपट साइन करू इच्छित नाही. ...