लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर - Marathi News | Save the date Kalki 2898 AD to hit theatres on 27th June 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

अमिताभ - प्रभास यांच्या कल्की सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालीय. क्लिक करुन जाणून घ्या (kalki, amitabh bachchan, prabhas) ...

'कल्कि 2898 एडी'साठी प्रभासनं घेतलं तगडं मानधन, दीपिकासह जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी - Marathi News | Deepika Padukone Gets Only A Fraction Of Prabhas' Fees For Kalki 2898 AD | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्कि 2898 एडी'साठी प्रभासनं घेतलं तगडं मानधन, दीपिकासह जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी

Kalki 2898 AD Starcast Fees : 'कल्की 2898 एडी'साठी सर्व स्टार्सनी कोटींमध्ये मानधन घेतले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभासचे मानधन अभिनेत्री दीपिका पदुकोणपेक्षा जवळपास ८ पट जास्त आहे. ...

Video:"मी द्रोणपुत्र, अश्वत्थामा!", अमिताभ बच्चन यांचा कधीही न पाहिलेला अवतार, भन्नाट टिझर बघाच - Marathi News | Introducing Ashwatthama from Kalki 2898 AD Amitabh bachchan teaser video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:"मी द्रोणपुत्र, अश्वत्थामा!", अमिताभ बच्चन यांचा कधीही न पाहिलेला अवतार, भन्नाट टिझर बघाच

'कल्की 2898 AD' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचा खुलासा झाला असून खास व्हिडीओ भेटीला आलाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (kalki, amitabh bachchan) ...

'कल्की 2898' चं रहस्यात्मक पोस्ट रिलीज; शरीराभोवती पट्टी गुंडाळलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | first-look-of-the-amitabh-bachchan-from-kalki-2898ad-time-has-come-to-know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्की 2898' चं रहस्यात्मक पोस्ट रिलीज; शरीराभोवती पट्टी गुंडाळलेल्या अभिनेत्याला ओळखलं का?

Kalki 2898 : ‘कल्की 2898 एडी’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून या सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. ...

लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा - Marathi News | Rohit Shetty shares Deepika Padukone's lady singham look on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा

'सिंघम अगेन' मधील दीपिका पदुकोनचा बिनधास्त आणि रावडी अंदाज सर्वांसमोर आलाय. तुम्हीही बघा दीपिकाचा फर्स्ट लूक (deepika padukone, singham again) ...

रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत - Marathi News | Karishma Kapoor Wished Sonam Kapoor would married to Ranbir Kapoor before Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ...

गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका - Marathi News | Mommy to be Deepika Padukone's police officer dressing for the shooting of singham again stunned internet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका

Deepika Padukone's Stunning Look: एका सिनेमाच्या सेटवरचे दीपिका पदुकोनचे फोटो व्हायरल झाले आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली. ...

मुलगा हवा की मुलगी ? रणवीर सिंहने व्यक्त केली इच्छा, म्हणाला... - Marathi News | Ranveer Singh has the cutest response when asked if he wants a baby girl or boy with Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा हवा की मुलगी ? रणवीर सिंहने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...

रणवीर आणि दीपिका लवकरच आईबाबा होणार आहेत. ...