लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
इशा इंबानीच्या संगीत सेरेमनीतील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोत रणबीर कपूर, आमिर खान, किरण राव, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन दिसत आहेत. ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंगच्या लग्नानंतर चर्चा रंगली होती ती दीपिकाच्या मानेवरच्या ‘आरके’ टॅटूची. होय, रणवीरशी लग्न केल्यानंतर दीपिकाने मानेवर गोंदवलेला ‘आरके’ टॅटू काढून टाकला, असे मानले गेले होते. याचे कारण म्हणजे, लग्नाच्या व रिसेप्शनच्या एकाही फ ...
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या हटके आणि ग्लॅमर्स लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ईशा अंबानीच्या प्री-वेडींग पार्टीमध्ये दीपिकावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ...
कतरिना कैफ व दीपिका पादुकोण यांच्या मैत्रीतील दुरावा रणबीर कपूरमुळे निर्माण झाला होता. मात्र आता एका व्यक्तीमुळे त्यांच्यात पुन्हा मैत्री होताना दिसते आहे. ...
मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका एका दमदार व आव्हानात्मक भूमिकेत दिसेल. सूत्रांचे मानाल तर लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण त्याआधी निर्मात्यांना एका वेगळ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती ...