लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
एक्स बॉयफ्रेंडचे 'हे' वक्तव्य ऐकताच दीपिका पादुकोणचा होऊ शकतो राग अनावर - Marathi News | If Deepika Padukone heard the of her x bf she might be got angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक्स बॉयफ्रेंडचे 'हे' वक्तव्य ऐकताच दीपिका पादुकोणचा होऊ शकतो राग अनावर

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्न हे बी-टाऊनमधील सगळ्यात हॉट कपल आहे. लग्नाला दोन महिने उलटून गेली तरी कोणत्याना कोणत्या कारणामुळे दीपवीर चर्चेत असतात. ...

लग्नानंतर बॉलीवुडची मस्तानी करणार रुपेरी पडद्यावर कमबॅक, बालपणीचा फोटो शेअर करत दिली माहिती - Marathi News | Deepika Padukone Ready To Comeback On Silver Screen After Marraige, Share Childhood Photo ON Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर बॉलीवुडची मस्तानी करणार रुपेरी पडद्यावर कमबॅक, बालपणीचा फोटो शेअर करत दिली माहिती

काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दीपिकाने मेघना गुलजार यांच्या छपाक चित्रपटासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती दिली होती. ...

दीपिका पादुकोणने मानधनाबाबत केला खुलासा, वाचा सविस्तर - Marathi News | Deepika Padukone reveals her about honor, read detailed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने मानधनाबाबत केला खुलासा, वाचा सविस्तर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत दाखल झाले आहे. तिने नुकताच एक सिनेमा सहकलाकारांपेक्षा कमी मानधन देत असल्यामुळे नाकारला आहे. ...

OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर - Marathi News | Ranveer Singh Follows Wife Deepika Padukone's This Instruction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. ...

मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ? - Marathi News | ranveer changing his surname with deepika surname? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

दीपवीर लग्नानंतर देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर दोन महिने उलटून गेले तरी ते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. ...

दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या ‘या’ गायिकेसोबत बांधणार लग्नगाठ!! - Marathi News | Deepika Padukone's ex Nihar Pandya to marry singer Neeti Mohan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या ‘या’ गायिकेसोबत बांधणार लग्नगाठ!!

नव्या वर्षातही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. होय, या यादीत दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ...

लग्नानंतर बदलले रणवीर सिंगचे आयुष्य! चुकूनही टाळू शकत नाही ‘या’ तीन गोष्टी!! - Marathi News | ranveer singh opens up about his life post wedding with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर बदलले रणवीर सिंगचे आयुष्य! चुकूनही टाळू शकत नाही ‘या’ तीन गोष्टी!!

लग्नानंतर आयुष्य बदलणारचं. रणवीरशी लग्न करून दीपिकाचे आयुष्य कसे व किती बदलले, ते ठाऊक नाही. पण दीपिकाशी लग्न केल्यानंतर रणवीरच्या आयुष्यात काही गोष्टी मात्र नक्कीच बदलल्यात. ...

'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो - Marathi News | Ranveer Singh Start Shooting For 83 Movie Which Is Based On 1983 Indian Worldcup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो

रणवीर सिंगचा आगामी सिनेमा  '८३'  गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. ...